१९७९ क्रिकेट विश्वचषक गट अ
Appearance
गट अ सामने
[संपादन]संघ
|
खे | वि | प | ब | अ | गुण | रनरेट | पात्रता |
---|---|---|---|---|---|---|---|---|
इंग्लंड | ३ | ३ | ० | ० | ० | १२ | ३.०६६ | बाद फेरीत बढती |
पाकिस्तान | ३ | २ | १ | ० | ० | ८ | ३.६०२ | |
ऑस्ट्रेलिया | ३ | १ | २ | ० | ० | ४ | ३.१६४ | स्पर्धेतून बाद |
कॅनडा | ३ | ० | ३ | ० | ० | ० | १.६०६ |
बाद फेरीसाठी पात्र
स्पर्धेतून बाद
इंग्लंड वि ऑस्ट्रेलिया
[संपादन]कॅनडा वि पाकिस्तान
[संपादन] ९ जून १९७९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : कॅनडा, फलंदाजी.
- कॅनडाचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- पाकिस्तान आणि कॅनडा ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- पाकिस्तान आणि कॅनडा प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
- इंग्लंडच्या भूमीवर कॅनडाने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- क्रिस्टोफर चॅपल, फ्रँकलिन डेनिस, कोर्नेलियस हेन्री, सेसिल मार्शल, ब्रायन मॉरिसेट, जितेंद्र पटेल, ग्लेनरॉय सीली, मार्टिन स्टीड, तारिक जावेद, जॉन व्हॅलेन्टाइन आणि जॉन वॉन (कॅ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात कॅनडावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
ऑस्ट्रेलिया वि पाकिस्तान
[संपादन] १४ जून १९७९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- सामना निर्धारीत दिवशी जून १३ ला पावसामुळे रद्द झाला व रिझर्व दिवसी १४ जून ला खेळवण्यात आला.
- ग्रेम पोर्टर आणि जेफ मॉस (ऑ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
इंग्लंड वि कॅनडा
[संपादन] १४ जून १९७९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : कॅनडा, फलंदाजी.
- पावसामुळे जून १३ रोजी सामना होउ शकला नाही. राखीव दिवशी (१४ जून) रोजी सामना झाला.
- इंग्लंड आणि कॅनडा ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- इंग्लंड आणि कॅनडा प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
- रॉबर्ट कॅलेंडर (कॅ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- इंग्लंडने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात कॅनडावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
ऑस्ट्रेलिया वि कॅनडा
[संपादन] जून १६, १९७९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
- चार्ल्स बक्ष (कॅ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- ऑस्ट्रेलियाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात कॅनडावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
इंग्लंड वि पाकिस्तान
[संपादन]