१९७९ क्रिकेट विश्वचषक बाद फेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  उपांत्य सामने अंतिम सामना
             
२० जून - इंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २२१  
 न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २१२  
 
२३ जून - इंग्लंड लॉर्ड्स
     इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १९४
   वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २८६
२० जून - इंग्लंड ओव्हल
 वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २९३
 पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २५०  

उपांत्य फेरी[संपादन]

इंग्लंड वि न्यू झीलंड[संपादन]

जून २०, १९७९
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२२१/८ (६० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२१२/९ (६० षटके)
ग्रॅहाम गूच ७१ (८४)
ब्रायन मॅक्नी २/४६ (१२ षटके)
जॉन राईट ६९ (१३७)
माइक हेंड्रिक्स ३/५५ (१२ षटके)


वेस्ट ईंडीझ वि पाकिस्तान[संपादन]

जून २०, १९७९
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२९३/६ (६० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२५०/१० (५६.२ षटके)
गॉर्डन ग्रीनीज ७३ (१०७)
आसिफ इकबाल ४/५६ (११ षटके)
झहिर अब्बास ९३ (१२२)
कोलिन क्रॉफ्ट ३/२९ (११ षटके)


अंतिम सामना[संपादन]

जून २३, १९७९
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२८६/९ (६० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९४/१० (५१ षटके)
माइक ब्रेर्ली ६४ (१३०)
जोएल गार्नर ५/३८ (११ षटके)

इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकुन, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजच्या डावाची सुरवात खराब झाली व सामन्या एक वेळ त्यांची धावसंख्या ९९/४ अशी झाली होती व ग्रीनीज,हेन्स, कालिचरन व कर्णधार डेव्हिड लॉइड बाद झाले होते. परंतु व्हिव्हियन रिचर्ड्स(१३८ धावा १५७ चेंडू, ११ चौ, ३ ष) व कोलिस किंग (८६ धावा ६६ चेंडू, १० चौ, ३ ष) यांच्या १३९ धावांच्या भागीदारी मुळे वेस्ट इंडिजने ६० षटकात ९ बाद २८६ धावा केल्या.

इंग्लिश संघाने सावध सुरवात केली व ३८ षटकात १२९ धावा (माइक ब्रेर्ली ६४(१३०) - जॉफ बॉयकॉट ५७(१३०)) केल्या. इंग्लंड संघाच्या शेवटच्या ८ विकेट केवळ ११ धावात गेल्या.

व्हिव्हियन रिचर्ड्स ला सामनावीर घोषित करण्यात आले.

बाह्य दुवे[संपादन]