Jump to content

१४वी कोअर (भारत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१४वी कोर
चित्र:Fireandfirylogo.jpg
स्थापना इ.स. १९९९
देश भारत ध्वज भारत
विभाग उत्तर कमांड (भारत)
ब्रीदवाक्य भारत माता की जय
मुख्यालय लेह, जम्मू काश्मीर
सेनापती लेफ्टनंट.जनरल.योगेश कुमार जोशी
संकेतस्थळ indianarmy.nic.in

१४वी कोअर ही भारताच्या सैन्यातील एक कोअर आहे.

भारतीय सेनामध्ये सात कमांड्स आहेत. लेफ्टनेंट जनरल कोअरचे नेतृत्व करतो.१४व्या[] कोअरचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल योगेश कुमार जोशी करत आहेत.(इ.स. २०१९)

इतिहास

[संपादन]

१४व्या कोअरचे कार्यक्षेत्र कारगील-लेहसियाचीन हिमनदी हे आहे.


कारगील युद्ध

[संपादन]

युनिट

[संपादन]
  1. ३री पायदळ डिव्हिजन (भारत) - कारु
  2. ८वी पायदळ डिव्हिजन (भारत) - कुमाथागं
  3. १२१ ब्रिगेड - कारगील
  4. ११४ ब्रिगेड - तांग्से
  5. ५६ ब्रिगेड - द्रास

संख्या

[संपादन]

युद्ध सराव

[संपादन]

कमांडर यादी

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "XIV Corps - Google Search". www.google.com. 2019-10-20 रोजी पाहिले.
  2. ^ "14 Corps / XIV Corps". www.globalsecurity.org. 2019-10-20 रोजी पाहिले.