जम्मू आणि काश्मीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जम्मू काश्मीर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
  ?जम्मू आणि काश्मीर
भारत
—  केंद्रशासित प्रदेश  —

३३° ००′ ००″ N, ७६° ००′ ००″ E

गुणक: 33°27′N 76°14′E / 33.45°N 76.24°E / 33.45; 76.24
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ २,२२,२३६ चौ. किमी
राजधानी
मोठे शहर जम्मू
जिल्हे २२
लोकसंख्या
घनता
 (१८ वा) (२००१)
• ४५.३१/किमी
भाषा उर्दू, काश्मिरी, डोग्री
राज्यपाल सत्यपाल मलिक
स्थापित २६ ऑक्टोबर १९४७
विधानसभा (जागा) Bicameral (८९+३६)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-JK
संकेतस्थळ: jammukashmir.nic.in

गुणक: 33°27′N 76°14′E / 33.45°N 76.24°E / 33.45; 76.24

जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. भारतीय संसदेने मंजूर केलेल्या ठरावानुसार ३१ अॉक्टोबर २०१९ पासून हा केंद्रशासित प्रदेश असणार आहे. त्याचबरोबर लडाखला जम्मू-काश्मीरपासून वेगळे केले गेले आहे आणि लडाख यांना केंद्र शासित प्रदेशही बनविण्यात आले आहे.

केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर राज्यातील वेगळी घटना आणि वेगळा झेंडा यांच्यासह अनेक गोष्टी राज्यात लागू होणार नाहीत. परंतू, अजूनही राज्यातील सरकारी कार्यालयावर असणाऱ्या राज्याच्या झेंड्याविषयी आता सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी जम्मू आणि काश्‍मीरमधील प्रत्येक ग्रामपंचायतीवर राष्ट्रध्वज फडकवला जाईल, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.[१]

काश्मीर च्या चाश्मेशाही बागेतील एक छायाचित्र


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  1. ^ "यंदा जम्मू काश्मीर मध्ये देखील प्रत्येक ग्रामपंचायतीवर फडकणार राष्ट्रध्वज". Info Marathi (en-US मजकूर). 2019-08-14. 2019-08-14 रोजी पाहिले.