Jump to content

३री पायदळ डिव्हिजन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(३री पायदळ डिव्हिजन (भारत) या पानावरून पुनर्निर्देशित)
३(इन्फट्री) डिव्हिजन (भारत)
चित्र:3divlogo.gif
स्थापना इ.स. १९**
देश भारत ध्वज भारत
विभाग १४वी कोर (भारत)
ब्रीदवाक्य भारत माता की जय
मुख्यालय कारु
सेनापती लेफ्टनंट.जनरल

३(इन्फट्री) डिव्हिजन (भारत) ही भारताच्या सैन्यातील एक डिव्हिजन आहे.

भारतीय सेनामध्ये सात कमांड्स आहेत. लेफ्टनेंट जनरल डिव्हिजनचे नेतृत्व करतो. ३(इन्फट्री) डिव्हिजन नेतृत्व लेफ्टनंट जनरल करत आहेत.(इ.स. २०१९)