Jump to content

स्कॉट मॉरिसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्कॉट मॉरिसन

ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान
कार्यकाळ
२४ ऑगस्ट २०१८ – २३ मे २०२२
राणी एलिझाबेथ दुसरी
उपपंतप्रधान वॉरन ट्रस
मागील माल्कम टर्नबुल
पुढील अँथनी ॲल्बानीज

लिबरल पक्षाचा अध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२४ ऑगस्ट २०१८

ऑस्ट्रेलियाचा संसद सदस्य
विद्यमान
पदग्रहण
२४ नोव्हेंबर २००७

जन्म १३ मे, १९६८ (1968-05-13) (वय: ५६)
सिडनी, ऑस्ट्रेलिया
राजकीय पक्ष ऑस्ट्रेलियाची लिबरल पार्टी
गुरुकुल न्यू साऊथ वेल्स विद्यापीठ
धर्म रोमन कॅथलिक

स्कॉट मॉरिसन (Scott Morrison; जन्म: १३ मे १९६८) हा ऑस्ट्रेलिया देशामधील एक राजकारणी, देशाचा माजी पंतप्रधान व लिबरल पक्षाचा विद्यमान पक्षनेता आहे. २४ ऑगस्ट २०१४ रोजी लिबरल पार्टीचा पक्षनेता म्हणुन निवड झाल्यानंतर मॉरिसनने ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदाची सुत्रे स्वीकारली. २०१९ सालच्या निवडणुकीत मॉरिसनने सत्ता राखली. परंतु २०२२ सालच्या संसद निवडणुकीमध्ये लेबर पक्षाचा विजय झाला व अँथनी ॲल्बानीज देशाचा नवा पंतप्रधान बनला.

मॉरिसनच्या कारकिर्दीत त्याला अनेक घटनांवरून टीकेला सामोरे जावे लागले परंतु कोव्हिड-१९ महामारीदरम्यान परिस्थिती हाताळल्याबद्दल त्याचे कौतुक झाले.

बाह्य दुवे[संपादन]