स्टॅन्ली ब्रुस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्टॅन्ली ब्रुस

स्टॅन्ली ब्रुस (१५ एप्रिल, इ.स. १८८३:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - २५ ऑगस्ट, इ.स. १९६७:लंडन, इंग्लंड) हा ऑस्ट्रेलियाचा आठवा पंतप्रधान होता.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.