जोसेफ कूक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जोसेफ कूक

सर जोसेफ कूक (डिसेंबर ७, इ.स. १८६० - जुलै ३०, इ.स. १९४७) हा ऑस्ट्रेलियाचा सहावा पंतप्रधान होता.