जॉन मॅकइवेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉन मॅकइवेन

सर जॉन मॅकइवेन (२९ मार्च, इ.स. १९०० - २० नोव्हेंबर, इ.स. १९८०) ऑस्ट्रेलियाचा १८वा पंतप्रधान होता. याला ब्लॅक जॅक असे टोपणनाव होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.