Jump to content

रशियन सोव्हिएत संघीय साम्यवादी गणराज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सोव्हियेट रशिया या पानावरून पुनर्निर्देशित)
सोव्हिएत रशिया
Российская Советская Федеративная Социалистическая Республика (रशियन)
इ.स. १९१७इ.स. १९९१
ध्वज चिन्ह
राजधानी सेंट पीटर्सबर्ग (इ.स. १९१७ ते इ.स. १९१८)
मॉस्को (मार्च १९१८ पासून)[]
अधिकृत भाषा रशियन (इ.स. १९३७ पासून[])
क्षेत्रफळ १,७०,७५,२०० चौरस किमी
लोकसंख्या १४,७३,८६,०००


रशियन सोव्हिएत संघीय साम्यवादी गणराज्य किंवा सोव्हिएत रशिया (अन्य मराठी नामभेद: रशियाचे सोव्हिएत साम्यवादी संघीय प्रजासत्ताक ; रशियन: Российская Советская Федеративная Социалистическая Республика) हे भूतपूर्व सोव्हिएत संघाच्या १५ प्रजासत्ताकांपैकी आकाराने, लोकसंख्येने व अर्थव्यवस्थेनुसार सर्वात मोठे प्रजासत्ताक होते.

७ नोव्हेंबर रोजी घडलेल्या ऑक्टोबर क्रांतीमधून रशियन साम्राज्याचा पाडाव व सोव्हिएत संघाचा उदय झाला. सोव्हिएत रशिया हे ह्या साम्यवादी संघातील सर्वांत बलाढ्य प्रजासत्ताक होते. २५ डिसेंबर १९९१ रोजी सोव्हिएत संघाचे विघटन झाले व सोव्हिएत रशियाचे रशिया ह्या स्वतंत्र देशांमध्ये रूपांतर झाले.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "लेनिन्स मायग्रेशन अ क्वीअर सीन" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "इ.स. १९३७च्या राज्यघटनेतील ११४वे कलम" (रशियन भाषेत)., "इ.स. १९७८च्या राज्यघटनेतील ११७वे कलम" (रशियन भाषेत).