रशियन सोव्हिएत संघीय साम्यवादी गणराज्य
Appearance
(सोवियेत रशिया या पानावरून पुनर्निर्देशित)
|
||||
|
||||
राजधानी | सेंट पीटर्सबर्ग (इ.स. १९१७ ते इ.स. १९१८) मॉस्को (मार्च १९१८ पासून)[१] |
|||
अधिकृत भाषा | रशियन (इ.स. १९३७ पासून[२]) | |||
क्षेत्रफळ | १,७०,७५,२०० चौरस किमी | |||
लोकसंख्या | १४,७३,८६,००० |
रशियन सोव्हिएत संघीय साम्यवादी गणराज्य किंवा सोव्हिएत रशिया (अन्य मराठी नामभेद: रशियाचे सोव्हिएत साम्यवादी संघीय प्रजासत्ताक ; रशियन: Российская Советская Федеративная Социалистическая Республика) हे भूतपूर्व सोव्हिएत संघाच्या १५ प्रजासत्ताकांपैकी आकाराने, लोकसंख्येने व अर्थव्यवस्थेनुसार सर्वात मोठे प्रजासत्ताक होते.
७ नोव्हेंबर रोजी घडलेल्या ऑक्टोबर क्रांतीमधून रशियन साम्राज्याचा पाडाव व सोव्हिएत संघाचा उदय झाला. सोव्हिएत रशिया हे ह्या साम्यवादी संघातील सर्वांत बलाढ्य प्रजासत्ताक होते. २५ डिसेंबर १९९१ रोजी सोव्हिएत संघाचे विघटन झाले व सोव्हिएत रशियाचे रशिया ह्या स्वतंत्र देशांमध्ये रूपांतर झाले.
संदर्भ
[संपादन]- ^ "लेनिन्स मायग्रेशन अ क्वीअर सीन" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "इ.स. १९३७च्या राज्यघटनेतील ११४वे कलम" (रशियन भाषेत)., "इ.स. १९७८च्या राज्यघटनेतील ११७वे कलम" (रशियन भाषेत).