Jump to content

सोमनाथ शर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Somnath Sharma (es); Somnath Sharma (co); Somnath Sharma (is); Somnath Sharma (pcd); Somnath Sharma (tr); Somnath Sharma (nap); Somnath Sharma (sv); Somnath Sharma (sc); সোমনাথ শৰ্মা (as); Somnath Sharma (eo); Somnath Sharma (cs); Somnath Sharma (bs); Somnath Sharma (an); সোমনাথ শর্মা (bn); Somnath Sharma (fr); सोमनाथ शर्मा (anp); मेजर सोमनाथ शर्मा (mr); ସୋମନାଥ ଶର୍ମା (or); Somnath Sharma (af); Somnath Sharma (pt-br); Somnath Sharma (sco); Somnath Sharma (lb); Somnath Sharma (nn); Somnath Sharma (nb); ಮೇಜರ್ ಸೋಮನಾಥ್ ಶರ್ಮಾ (kn); Somnath Sharma (en); Somnath Sharma (br); Somnath Sharma (hu); સોમ નાથ શર્મા (gu); Somnath Sharma (eu); Somnath Sharma (ast); Somnath Sharma (ca); Somnath Sharma (de); Somnath Sharma (lmo); Somnath Sharma (ga); Somnath Sharma (nds-nl); Somnath Sharma (da); Somnath Sharma (rm); सोमनाथ शर्मा (sa); सोमनाथ शर्मा (hi); సోమ్‌నాథ్ శర్మ (te); ਸੋਮਨਾਥ ਸ਼ਰਮਾ (pa); Somnath Sharma (wa); Somnath Sharma (li); சோம்நாத் சர்மா (ta); Somnath Sharma (it); Somnath Sharma (vls); Somnath Sharma (et); സോമനാഥ് ശർമ്മ (ml); Somnath Sharma (hr); Somnath Sharma (scn); Somnath Sharma (pt); Somnath Sharma (nds); Somnath Sharma (gsw); Somnath Sharma (bar); Somnath Sharma (lt); Somnath Sharma (sl); Somnath Sharma (sq); Somnath Sharma (sk); Somnath Sharma (ro); Somnath Sharma (fur); Somnath Sharma (pl); Somnath Sharma (gd); Somnath Sharma (nl); Сомнатх Шарма (ru); Somnath Sharma (cy); Somnath Sharma (lij); Somnath Sharma (pms); Somnath Sharma (gl); Somnath Sharma (fi); Somnath Sharma (vec); ᱥᱳᱢᱱᱟᱛᱷ ᱥᱚᱨᱢᱟ (sat) ভারতীয় সেনা কর্মকর্তা (bn); പരമവീരചക്രം സ്വീകരിച്ച ആദ്യ വ്യക്തി (ml); Indiaas officier (1923-1947) (nl); первый кавалер высшей военной награды Индии, ордена Парам Вир Чакра (ru); परमवीरचक्र सम्मान प्राप्त करने वाले भारतीय सेना के प्रथम अधिकारी (hi); ᱯᱚᱨᱚᱢ ᱵᱤᱨ ᱪᱚᱠᱨᱚ ᱡᱤᱛᱠᱟᱹᱨᱤ ᱥᱳᱢᱱᱟᱛᱷ ᱥᱚᱨᱢᱟ (sat); ପରମ ବୀର ଚକ୍ର ସମ୍ମାନିତ ଭାରତୀୟ ସୈନିକ (or); proud on major Somnath Sharma (en); పరమ వీర చక్ర పొందిన మొదటి వ్య్తకి (te); परमवीर चक्राचे पाहिले मानकरी (mr) Шарма, Сомнатх (ru); मेजर सोमनाथ शर्मा (hi); మేజర్ సోమ్‌నాథ్ శర్మ (te); Major Somnath Sharma (en); മേജർ സോം നാഥ് ശർമ്മ (ml); ᱢᱮᱡᱚᱨ ᱥᱳᱢᱱᱟᱛᱷ ᱥᱚᱨᱢᱟ (sat)
मेजर सोमनाथ शर्मा 
परमवीर चक्राचे पाहिले मानकरी
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावसोमनाथ शर्मा
जन्म तारीखजानेवारी ३१, इ.स. १९२३
Kangra
मृत्यू तारीखऑक्टोबर ३१, इ.स. १९४७
बडगाम
मृत्युचे कारण
  • killed in action
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • Rashtriya Indian Military College
व्यवसाय
  • सैन्याधिकारी
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
सोमनाथ शर्मा

मेजर सोमनाथ शर्मा (१९२३-१९४७) हे परमवीर चक्राचे पहिले मानकरी आहेत. सोमनाथ शर्माच्या काश्मीर मधील उत्तम कामगिरीमुळे त्यांना ह्या पदकाने गौरविण्यात आले. त्यांना पाकिस्तानी घुसखोरांशी लढताना श्रीनगर विमानतळावर वीर मरण आले ही घटना १९४७-४८ मधील भारत पाक युद्धाच्या वेळेस काश्मीर मध्ये घडली. ते चौथ्या कुमाऊन रेजिमेंट मध्ये.

वैयक्तिक आयुष्य

[संपादन]

सोमनाथ शर्मांचा जन्म ३१ जानेवारी १९२३ साली एका ब्राह्मण परिवारात भारतातील हिमाचल प्रदेशातील दाढ येथे झाला. त्यांचे वडील मेजर जनरल अमर नाथ शर्मा सैन्यातील वरच्या स्थरा वरचे अधिकारी होते. त्यांचे बंधू जनरल सुरेंद्र नाथ शर्मा, जनरल विश्व नाथ शर्मा आणि बहिण मेजर कमला तिवारी हे होते. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण नैनिताल येथील शेरवूड महाविद्यालयात केले, नंतर त्यांनी रॉयल मिलिटरी अकादमी मध्ये प्रवेश घेतला.

बदगामची लढाई

[संपादन]

३१ ऑक्टोबर, इ.स. १९४७ रोजी सोमनाथ शर्माची रवानगी श्रीनगरला झाली. त्यांच्या उजव्या हाताला हॉकी खेळताना दुखापत झाली असून सुद्धा ते युद्धासाठी श्रीनगरला गेले. ३ नोव्हेंबर १९४७ रोजी सोम नाथ शर्मांच्या तुकडीला काश्मीर खोऱ्यातील बदगाम येथे लढण्याचे आदेश देण्यात आले. तेथे त्यांच्या तुकडीस पाकिस्तानी सैन्याने वेढा घातला. शर्मांला कळून चुकले की पाकिस्तानी येथून पुढे सरकले तर श्रीनगरचा विमानतळ धोक्यात येईल.

शत्रूचा कडवा प्रतिकार करीत असताना एक तोफगोळा जवळच फुटल्याने शर्मांस वीर मरण आले. त्यांची शेवटची वाक्ये "शत्रू ५० यार्डात आलेला आहे. आमच्यापेक्षा अनेकपटीने संख्येत असून आम्ही भयानक गोळीबारास सामोरे जात आहोत. मी येथून एक इंचही मागे सरकणार नाही आणि अगदी शेवटचा जवान आणि शेवटची गोळी असेपर्यंत येथे आम्ही लढू." या दरम्यान १ बटालियन कुमाउँ रेजिमेंट बदगामला पोहोचली व त्यांनी शत्रूचा हल्ला परतवून लावला व या कार्यासाठी त्यांना परमवीर चक्र हा पुरस्कार देण्यात आला.

संदर्भ

[संपादन]