बडगाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बडगाम भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक शहर आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७,५३,७४५ होती. हे शहर बडगाम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.