Jump to content

जोगिंदर सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जोगिंदर सिंग सहनान या पानावरून पुनर्निर्देशित)

सुभेदार जोगिंदर सिंग सहनान, परमवीर (२६ सप्टेंबर, १९२१ - २३ ऑक्टोबर, १९६२) हे एक भारतीय सैनिक होते. लढाईतील त्यांच्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी बहुमान दिला गेला. सिंग १९३६ मध्ये ब्रिटीश भारतीय सैन्यात सामील झाले. ते शीख रेजिमेंटच्या पहिल्या बटालियनमध्ये तैनात होते.