Jump to content

रामस्वामी परमेश्वरन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मेजर रामस्वामी परमेश्वरन, परमवीर चक्र (१३ सप्टेंबर, १९४६:मुंबई, महाराष्ट्र, भारत - २५ नोव्हेंबर, १९८७:श्रीलंका) हे एक भारतीय लष्करी अधिकारी होते. त्यांना श्रीलंकेच्या यादवीमधील त्यांच्या शौर्याबद्दल परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान मरणोत्तर देण्यात आला होता.