Jump to content

धनसिंग थापा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(धन सिंग थापा या पानावरून पुनर्निर्देशित)

धनसिंग थापा, परमवीर (२८ एप्रिल, १९२८ - ६ सप्टेंबर २००५) एक भारतीय लष्करी अधिकारी होते. त्यांना परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी बहुमान दिला गेला होता. हे ८ गोरखा रायफल्सच्या पहिल्या बटालियनमध्ये तैनात होते.