सेक्सुआलिटिज (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सेक्सुआलिटिज हे निवेदिता मेनन यांनी लिहिलेले पुस्तक असून भारतातील लैंगिकता चळवळीच्या दस्ताऐवजीकरण करणारे एक उपयुक्त पुस्तक आहे. हे पुस्तक प्रामुख्याने तीन विभागांमध्ये विभागलेले आहे. ज्यात प्रति-अधिसत्ता, जाती आणि लैंगिकता आणि चळवळीचे दस्ताऐवज हे विभाग आहेत.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Menon, Nivedita (2007). Sexualities (इंग्रजी मजकूर). Women Unlimited an associate of Kali for Women. आय.एस.बी.एन. 9788188965304.