निवेदिता मेनन
Appearance
स्त्रीवादी, राज्यशास्त्री | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
नागरिकत्व | |||
---|---|---|---|
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय |
| ||
नियोक्ता | |||
| |||
![]() |
निवेदिता मेनन या स्त्रीवादी लेखिका आहेत्, आणि सध्या त्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ मध्ये प्राध्यापक आहेत. तुलनात्मक राजकारण आणि राजकीय थिअरी तसेच राजकीय विचार हे विषय शिकवतात.[१][२][३][४]
त्यांचे लिखाण भारतीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक जर्नल्स मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकाशित झाले आहे. त्यांनी रीकव्हरीग सबव्हरशन्:फेमिनिस्ट बिऑण्ड द् लॉ (२००४),सीइंग लाइक ए फेमिनिस्ट् (२०१२) या सारखी पुस्तके लिहली आहेत.जेंडर ऐंन्ड पॉलिटिक्स इन् इंडिया (१९९९) सेक्श्युऑलिटिज् (२००८) ही पुस्तके संपादित केली आहेत. त्या समकालिन परिस्थितीवर द इकॉनॉमिक् एण्ड् पोलिटिकल वीकलीत, काफिला डोट ऑरग आणि वर्तमानपत्रे यांत लेख लिहित् असतात.
राजकीय आणि सामाजिक चळवळीत त्यांचा सहभाग असतो.
संदर्भ
[संपादन]- ^ Dixit, Neha. "The Instigator: A Portrait of Nivedita Menon - The Wire". thewire.in. 2016-10-18 रोजी पाहिले.
- ^ Menon, Nivedita (1970-01-01). "Nivedita Menon | Jawaharlal Nehru University - Academia.edu". Jnu.academia.edu. 2013-11-15 रोजी पाहिले.
- ^ "Nivedita Menon: We're witnessing new interventions by feminists of all genders". The Times of India. 2013-01-07. 2013-12-03 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2013-11-15 रोजी पाहिले.
- ^ "Training the eye". The Hindu. 2013-02-14. 2013-11-15 रोजी पाहिले.