Jump to content

सुकामेवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आर्मेनियामधील सुकामेवा विक्रेता

काजू, बदाम, अक्रोड, अंजीर, पिस्ता, चारोळ्या, खारीक, खजूर, मनुका या पदार्थांना सुकामेवा असे म्हणतात.

सुकामेव्यातील फळे सुकविलेली/वाळविलेली असतात. त्यामुळे ती जास्त काळ टिकतात.

सुकामेव्यामध्ये जीवनसत्त्वेखनिजे विपुल प्रमाणात असतात.

बाह्यदुवा

[संपादन]