अक्रोड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अक्रोड

अक्रोडाला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते -

ही वनस्पती टॉनिक म्हणून वापरतात.

वर्णन[संपादन]

हे लागवडयोग्य झाड आहे. या झाडास लागवडीनंतर बऱ्याच उशीरा फळे येतात.


उत्पत्तिस्थान[संपादन]

हिमालय, उत्तरी भारत, चीन, इराण

उपयोग[संपादन]

सर्वसाधारण - कच्च्या फळाचे लोणचे,फळाचे तेल खाण्यास उपयोगी,फळ बल देणारे व बाळंतिणीस दुग्धकारक आहे.

आयुर्वेदानुसार - मूळव्याध, सूज इत्यादी रोगांवर

संदर्भ[संपादन]

वनौषधी गुणादर्श- ले. आयुर्वेद महोपाध्याय शंकर दाजीशास्त्री पदे

गांवो में औषधी रत्न-प्रकाशक-कृष्णगोपाल आयुर्वेद भवन,कालडा,(जि.-अजमेर)

Indian Medicinal Plants(IV volume)

हेही पहा[संपादन]

विकिपीडिया:वनस्पती/यादी