जीवनसत्त्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जीवनसत्त्व हे शरीरातील प्रक्रियांसाठी थोड्याप्रमाणात लागणारे पण महत्त्वाचे पोषणघटक आहे. जीवनसत्वांचे २ प्रकार आहेत

  1. जलविद्राव्य (पाण्यात विरघळणारी)
  2. स्निग्ध विद्राव्य (स्निग्ध पदार्थात विरघळणारी ) - अ, ड, ई, आणि के ही जीवनसत्वे स्निग्ध विद्राव्य आहेत.

जलविद्रव्य जीवनसत्वांची कमतरता लगेच लक्षात येते आणि ती शरीरात घेतल्यास कमतरतेची लक्षणे सुद्धा लगेच निघून जातात. उलटपक्षी स्निग्धविद्रव्य जीवनसत्वाची कमतरता लगेच लक्षात येत नाही आणि उपचार दिल्यावर त्यांची कमतरता भरून येण्यास काही वर्षे इतकं कालावधी लागतो. जलविद्रव्य जीवनसत्वे शरीरात साठून राहत नाहीत. ती अधिक मात्रेत दिली गेल्यास मूत्रावाटे त्यांचे उत्सर्जन होते.

मानवी शरिरातील जीवनसत्त्वांची यादी[संपादन]

  1. अ-जीवनसत्त्व
  2. ब-जीवनसत्त्व
  3. क-जीवनसत्त्व
  4. ड-जीवनसत्त्व
  5. इ-जीवनसत्त्व
  6. के-जीवनसत्त्व

शोधयात्रा[संपादन]

list of vitamens in fruits

अन्नघटक, निर्मीती आणि कमतरतेचे दुष्परिणाम[संपादन]