Jump to content

सिडनी प्वॉटिये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिडनी प्वॉटिये
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने, बहामास संपादन
स्थानिक भाषेतील नावSidney Poitier संपादन
दिलेले नावSidney संपादन
आडनावPoitier संपादन
जन्म तारीख२० फेब्रुवारी 1927 संपादन
जन्मस्थानमायामी संपादन
मृत्यू तारीख६ जानेवारी 2022 संपादन
मृत्यूस्थानलॉस एंजेल्स संपादन
वैवाहिक जोडीदारJoanna Shimkus, Juanita Hardy संपादन
सहचरDiahann Carroll संपादन
अपत्यSydney Tamiia Poitier संपादन
मातृभाषाइंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
पदambassador of the Bahamas, ambassador of the Bahamas संपादन
Honorific prefixSir संपादन
कर्मस्थळबहामास संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1943 संपादन
कार्य कालावधी (अंत)2001 संपादन
Ethnic groupआफ्रिकन अमेरिकन संपादन
धर्मdeism संपादन
युद्धदुसरे महायुद्ध संपादन
सेना शाखाUnited States Army संपादन
FilmographyFilmography of Sidney Poitier संपादन
सदस्यताAmerican Academy of Arts and Sciences संपादन
Related categoryCategory:Films directed by Sidney Poitier संपादन
Documentation files atSAPA Foundation, Swiss Archive of the Performing Arts संपादन

सिडनी पॉटिये (२० फेब्रुवारी १९२७ – ६ जानेवारी २०२२) हा बहामियन-अमेरिकन अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक, कार्यकर्ता आणि मुत्सद्दी होता.[] १९६४ मध्ये, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार जिंकणारा तो पहिला कृष्णवर्णीय आणि पहिला बहामियन होता.[] त्याला दोन स्पर्धात्मक गोल्डन ग्लोब, बाफ्टा, आणि ग्रॅमी पुरस्कार मिळाले असून दोन एमी आणि टोनी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. १९९९ मध्ये, त्याला " अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटच्या १०० स्टार्स " मध्ये स्थान मिळाले.[][] २०२२ मध्ये मृत्यूच्या वेळी पॉटिये हा हॉलिवूड सिनेमाच्या सुवर्णयुगातील शेवटच्या जिवंत तारेपैकी एक होता.[][][]

द डिफिएंट वन्स (१९५८) चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी पॉइटियेने खाती मिळवली ज्यासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी ऑस्कर पुरस्काराचे नामांकन मिळाले. याव्यतिरिक्त पॉइटियेला त्या कामगिरीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा सिल्व्हर बेअर व गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. १९६४ मध्ये त्यांनी लिलीज ऑफ द फील्ड याचित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार जिंकला.[][][१०]

संदर्भ

[संपादन]
  1. "NLS Other Writings: Say How, M-P". National Library Service for the Blind and Print Disabled (NLS) | Library of Congress. March 21, 2022 रोजी पाहिले.
  2. Kaufman, Dave (April 14, 1964). "Sidney Poitier First Black Ever To Receive 'Best Actor' Oscar". Variety. July 9, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 20, 2021 रोजी पाहिले.
  3. "Sidney Poitier". Golden Globes. March 6, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 20, 2021 रोजी पाहिले.
  4. "The 6th annual screen actors guild awards". sagawards.org. March 7, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 20, 2021 रोजी पाहिले.
  5. "What Was Sidney Poitier's Net Worth Upon His Death at Age 94?". finance.yahoo.com. January 7, 2022.
  6. "Legendary Actor Sidney Poitier Dead at 94". E! Online. January 7, 2022.
  7. "Actor, civil rights pioneer, Sidney Poitier dies – DW – 01/07/2022". dw.com.
  8. Goodykoontz, Bill (February 25, 2014). "Oscar win proved Sidney Poitier was second to none". USA Today. May 4, 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 10, 2014 रोजी पाहिले.
  9. इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील सिडनी प्वॉटिये चे पान (इंग्लिश मजकूर)
  10. Television, Hearst (January 7, 2022). "Sidney Poitier, groundbreaking actor and Hollywood legend, dead at 94". Times Union. April 25, 2023 रोजी पाहिले.