टोनी पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टोनी पुरस्कार हे अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात असलेल्या ब्रॉडवे थियेटर डिस्ट्रिक्टमध्ये प्रदर्शित झालेल्या नाटकांना दिले जाणारे पुरस्कार आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.