Jump to content

एमी पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एम्मी पुरस्कार
television award, group of awards
स्थापना1949 संपादन
देशअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
प्रदाताAcademy of Television Arts & Sciences, National Academy of Television Arts and Sciences संपादन
रचनाकारAcademy of Television Arts & Sciences, National Academy of Television Arts and Sciences संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.emmys.com/awards संपादन

एमी पुरस्कार (Emmy Award) हा अमेरिकेमधील एक दूरचित्रवाणी पुरस्कार आहे. ह्या पुरस्काराची तुलना ऑस्कर पुरस्कार (चित्रपटसृष्टी) व ग्रॅमी पुरस्कारांसोबत (संगीतसृष्टी) सोबत केली जाते. ह्या पुरस्काराचे वितरण १९४९ सालापासून दरवर्षी केले जात आहे.

प्रकार

[संपादन]
प्रकारसुरुवात
प्राइमटाइम एमी पुरस्कार१९४९
डेटाइम एमी पुरस्कार१९७४
आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार१९७३
क्रीडा एमी पुरस्कार२००५
तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी एमी पुरस्कार१००६
बातम्या आणि माहितीपट एमी पुरस्कार२०१०
मुलांसाठी आणि कुटुंबांसाठी एमी पुरस्कार२०२२

एमी पुरस्कार विजेते

[संपादन]

आतापर्यंत अनेक अभिनेते/अभिनेत्री ह्यांना एमी पुरस्कार मिळाला आहे. ह्या वर्षी इसवी सन २०२५ झालेल्या एमी पुरस्कार सोहळ्यात एक विशेष बाब म्हणजे ब्रिटिश ओवेन कूपर ह्या सर्वांत कमी वयाच्या अभिनेत्याला एमी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचे वय फक्त १५ वर्षे आहे. अडॉलसन्स या वेब सिरीज साठी हा पुरस्कार ओवेन च्या साहायक अभिनेता भूमिकेसाठी मिळाला आहे.[]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. महाराष्ट्र टाईम्स, मुंबई टाईम्स, बुधवार,१७ सप्टेंबर २०२५