Jump to content

साजन चले ससुराल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साजन चले ससुराल
चलचित्र
गट-प्रकारविनोदपट, romantic comedy film संपादन
प्रकाशन तारीख1996 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषाहिंदी भाषा संपादन
दिग्दर्शकडेव्हिड धवन संपादन
पटकथाकादर खान संपादन
प्रमुख कलाकारगोविंदा, करिश्मा कपूर, तब्बू, सतीश कौशिक संपादन
संगीतकारनदीम-श्रवण संपादन

साजन चले ससुराल हा १९९६ चा भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे ज्यात गोविंदा, तब्बू, करिश्मा कपूर, कादर खान, आणि सतीश कौशिक यांनी भूमिका केल्या आहेत. डेव्हिड धवनने याचे दिग्दर्शन केले होते. हा तेलगू चित्रपट अल्लारी मोगुडू (१९९२) चा रिमेक आहे. साजन चले ससुराल हा व्यावसायिकरित्या यशस्वी होता आणि इंडियन एक्सप्रेसच्या १९९६ च्या पहिल्या पाच "सुपर-हिट" मध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते.[]

पात्र

[संपादन]

या चित्रपटाचे संगीत नदीम-श्रवण यांनी दिले आहे.

शीर्षक गायक
"मैं हूं नंबर एक गवैया" विनोद राठोड, कुणाल गांजावाला, सत्यनारायण मिश्रा
"राम नारायण बाजा बाजाता" उदित नारायण
"दिल जान जिगर तुझ पे निसार" कुमार सानू, अलका याज्ञिक
"तुम तो धोकेबाज हो" कुमार सानू, अलका याज्ञिक
"बाय बाय मिस गुडनाईट" कुमार सानू, अलका याज्ञिक
"डूब के दरिया में कर लुंगी खुदखुशी" उदित नारायण, पौर्णिमा
"चाहत से है बेगानी" कुमार सानू, अलका याज्ञिक

संदर्भ

[संपादन]
  1. "1996: Blood and bore". द इंडियन एक्सप्रेस. 27 December 1996. 23 April 1997 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 November 2018 रोजी पाहिले.