साचा:२०१९ आयपीएल सामना ६
Appearance
(य) कोलकाता नाईट रायडर्स
२१८/४ (२० षटके) |
वि
|
किंग्स XI पंजाब
१९०/४ (२० षटके) |
- नाणेफेक : किंग्स XI पंजाब, क्षेत्ररक्षण.
- वरुण चक्रवर्तीचे (किंग्स XI पंजाब) टी२० पदार्पण. त्याने त्याच्या पहिल्याच षटकात २५ धावा दिल्या, ह्या धावा आयपीएल पदार्पणात गोलंदाजाने दिलेल्या सर्वाधिक धावा आहेत[१]
- हा सुनिल नारायणचा (कोलकाता नाईट रायडर्स) चा १००वा आयपील सामना होता.[२]
- कोलकाता नाईट रायडर्सची आयपीएलमध्ये घरच्या मैदानावर सर्वाधिक धावसंख्या.[२]
- ^ "सुनिल नारायण मेक्स इट अ फर्स्ट ओव्हर टू फरगेट फॉर वरुण चक्रवर्ती". इएसपीएन क्रिकइन्फो. २४ एप्रिल २०१९ रोजी पाहिले.
- ^ a b "आंद्रे रसेल स्टील्स द शो ॲज नाइट रायडर्स मेक्स इट टू इन टू". क्रिकइन्फो. २४ एप्रिल २०१९ रोजी पाहिले.