{{खेळाडू दालन|सचिन तेंडुलकर|Sachin Tendulkar.jpg|'''सचिन रमेश तेंडुलकर''' ([[एप्रिल]] २४, [[इ.स. १९७३|१९७३]]:[[मुंबई]]) हा एक [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]] आहे. त्याच्या नावावर [[कसोटी क्रिकेट|कसोटी]] सामन्यांमध्ये सर्वाधिक [[क्रिकेट शतक|शतके]], [[एकदिवसीय क्रिकेट|एकदिवसीय]] सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके यासारखे फलंदाजीतील अनेक विक्रम आहेत. शिवाय [[विस्डेन|विस्डेनने]] आपल्या [[ई.स. २००२|२००२]] मधील लेखात सचिनला [[डॉन ब्रॅडमन|सर डॉन ब्रॅडमन]] नंतर दुसर्या क्रमांकाच्या सर्वश्रेष्ठ कसोटी फलंदाजाचा दर्जा दिला. त्याला [[ई.स. १९९७|१९९७]]-[[ई.स. १९९८|१९९८]] मधील खेळासाठी [[राजीव गांधी खेलरत्न]] (भारतामधील खेळातील सर्वोच्च पुरस्कार) आणि [[ई.स. १९९९|१९९९]] मध्ये [[पद्मश्री]] ह्या पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. १९९७ साली सचिनला [[विस्डेन वार्षिक क्रिकेटपटु|विस्डेन वार्षिक क्रिकेटपटूचा]] बहुमान मिळाला.|cr|IND|भारत|१५४|१२०००|४८|९८|१०२}}
{{खेळाडू दालन|सानिया मिर्झा|Sania Mirza 2007 Australian Open womens doubles R1.jpg|सानियाने वयाच्या सहाव्या वर्षीपासुन टेनिस खेळण्यास सुरूवात केली. २००३ मध्ये व्यावसायिक टेनिस मध्ये प्रवेश केला. डब्ल्यू. टी. ए. च्या क्रमवारीत एकेरीमध्ये ३१ आणि दुहेरीमद्ये १०९ ईतका वरचा क्रमांक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. २००५ मध्ये हैदराबाद ओपन एकेरी स्पर्धा जिंकून ती डब्ल्यू. टी. ए. एकेरी स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली.|oth|IND|भारत}}
सानियाने वयाच्या सहाव्या वर्षीपासुन टेनिस खेळण्यास सुरूवात केली. २००३ मध्ये व्यावसायिक टेनिस मध्ये प्रवेश केला. डब्ल्यू. टी. ए. च्या क्रमवारीत एकेरीमध्ये ३१ आणि दुहेरीमद्ये १०९ ईतका वरचा क्रमांक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. २००५ मध्ये हैदराबाद ओपन एकेरी स्पर्धा जिंकून ती डब्ल्यू. टी. ए. एकेरी स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली.
{{खेळाडू दालन|भाईचुंग भुतिया|Bhaichung.JPG|
* सुब्रोतो चषक(१९९२) स्पर्धेतील सर्वोत्क्रुष्ठ खेळाडु
* पहिल्या राष्ट्रिय फुटबाल लीग मधील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू १९९६/९७
* पहिल्या राष्ट्रिय फुटबाल लीग मधील सर्वोत्क्रुष्ठ खेळाडु
* [[SAFF]] चषक मधिल सर्वाधिक गोल करणारा खेळाडू १९९९
* SAFF चषक मधिल सर्वोत्क्रुष्ठ खेळाडु १९९९
* "मे १९९९ व ओक्टोंबर २००२ महिन्याचा अशियन खेळाडू" म्हणून निवड
* युरोप मधिल व्यवसाइक क्लब कडुन खेळणारा पहिला भारतिय खेळाडू
* अर्जुन पुरस्काराने सम्मानित १९९९|fb|IND|भारत|ईस्ट बंगाल क्लब|१०२|४३|स्ट्राईकर}}
{{खेळाडू दालन|मायकल फेल्प्स|Phelpsbeijing.jpg|'''मायकल फ्रेड फेल्प्स''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Michael Fred Phelps'') ([[३० जून]], [[इ.स. १९८५|१९८५]] - हयात) हा एक [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] [[जलतरण|जलतरणपटू]] आहे. त्याला जगातील सर्वश्रेष्ठ जलतरणपटू मानले जाते. त्याने आतापर्यंत [[ऑलिंपिक]] स्पर्धांमध्ये एकूण १४ सुवर्णपदके जिंकली आहेत. इ.स. २००८ सालच्या [[२००८ उन्हाळी ऑलिंपिक|बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये]] त्याने ८ सुवर्णपदके पटकावली. त्याने जलतरण स्पर्धांमध्ये आजवर एकूण ३१ विश्वविक्रम प्रस्थापित केले आहेत.त्याच्या अद्वितीय विक्रमांमुळे त्याला इ.स. २००३, इ.स. २००४, इ.स. २००६, इ.स. २००७ आणि इ.स. २००८ सालांमध्ये ''वर्षातील जागतिक जलतरणपटू'' हा पुरस्कार मिळाला आहे.|oly|[[जलतरण]]|अमेरिका|१४|०|२|३८}}
मायकल फ्रेड फेल्प्स (इंग्लिश: Michael Fred Phelps) (३० जून, १९८५ - हयात) हा एक अमेरिकनजलतरणपटू आहे. त्याला जगातील सर्वश्रेष्ठ जलतरणपटू मानले जाते. त्याने आतापर्यंत ऑलिंपिक स्पर्धांमध्ये एकूण १४ सुवर्णपदके जिंकली आहेत. इ.स. २००८ सालच्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये त्याने ८ सुवर्णपदके पटकावली. त्याने जलतरण स्पर्धांमध्ये आजवर एकूण ३१ विश्वविक्रम प्रस्थापित केले आहेत.त्याच्या अद्वितीय विक्रमांमुळे त्याला इ.स. २००३, इ.स. २००४, इ.स. २००६, इ.स. २००७ आणि इ.स. २००८ सालांमध्ये वर्षातील जागतिक जलतरणपटू हा पुरस्कार मिळाला आहे.
{{खेळाडू दालन|विश्वनाथन आनंद|Viswanathan Anand 08 14 2005.jpg|
'''विश्वनाथन आनंद''' हा भारतीय [[बुद्धिबळ]] [[ग्रँडमास्टर]] आहे व तो सध्याचा जग्गजेता आहे. FIDE [[फेडरेशन इंटरनॅशनल डेस इचेस|फेडरेशन इंटरनॅशनल डेस इचेसच्या]] ऑक्टोबर २००७ च्या क्रमवारीनुसार तो जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू होता.
* भारत सरकारचा खेळ पुरस्कार - [[अर्जुना अवॉर्ड]] (१९८५)
* आनंदला भारत सरकारने [[पद्मा श्री]] (१९८७), [[पद्मा भूषण]] (२०००) व [[पद्मा विभूषण]] (२००७) हे पुरस्कार दिले आहेत.
* भारत सरकारचा सर्वोच्या खेळ पुरस्कार - [[राजीव गांधी खेळ रत्न]] (१९९१-१९९२) मिळणारा आनंद हा पहिला व्यक्ति आहे.
* स्पेन सरकारचा सर्वोच्या पुरस्कार - Jameo de Oro (२५ एप्रिल २००१).
* [[चेस ऑस्कर]] - सहा वेळा (१९९७, १९९८, २००३, २००४, २००७, २००८ आणि २००९).|oth|IND|भारत}}