राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राजीव गांधी खेलरत्न या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

पुरस्कार विजेते खेळाडू[संपादन]

क्र. वर्ष नाव खेळ
०१ १९९१-९२ विश्वनाथन आनंद बुद्धिबळ
०२ १९९२-९३ गीत सेठी बिलियर्ड्‌स
०३ १९९३-९४ पुरस्कार देण्यात आलेला नाही* -
०४ १९९४-९५ होमी मोतीवाला आणि पी. के. गर्ग नौकानयन (सांघिक खेळ)
०५ १९९५-९६ के. मल्लेश्वरी भारोत्तलन
०६ १९९६-९७ लिअँडर पेस आणि एन. कुंजराणी (संयुक्त) अनुक्रमे टेनिस आणि भारोत्तलन
०७ १९९७-९८ सचिन तेंडुलकर क्रिकेट
०८ १९९८-९९ ज्योतीर्मयी सिकदर ॲथलेटिक्स
०९ १९९९-२००० धनराज पिल्ले हॉकी
१० २०००-०१ पुलेला गोपीचंद बॅडमिंटन
११ २००१-०२ अभिनव बिंद्रा नेमबाजी
१२ २००२-०३ अंजली वेदपाठक भागवत आणि के.एम. बीनामोल (संयुक्त) अनुक्रमे नेमबाजी आणि ॲथलेटिक्स
१३ २००३-०४ अंजू बॉबी जॉर्ज ॲथलेटिक्स
१४ २००४-०५ राज्यवर्धनसिंग राठोड नेमबाजी
१५ २००५-०६ पंकज अडवाणी बिलियर्ड्‌स आणि स्नूकर
१६ २००६-०७ मानवजीतसिंग संधू नेमबाजी
१७ २००७-०८ महेंद्रसिंग धोणी क्रिकेट
१८ २००८-०९ मेरी कोम (विभागून) बॉक्सिंग
१८ २००८-०९ विजेंदर सिंग (विभागून) बॉक्सिंग
18 २००८-०९ सुशील कुमार (विभागून) कुस्ती
१९ २००९-१० सायना नेहवाल बॅडमिंटन
२० २०१०-११ गगन नारंग नेमबाजी
२१ २०११-१२ विजय कुमार , योगेश्वर दत्त अनुक्रमे नेमबाजी कुस्ती
  • १९९३-९४ या वर्षी कोणासही पुरस्कार देण्यात आला नाही.

अधिक वाचन[संपादन]

2015 हा पुरस्कार सानिया मिर्जा यांना जाहीर झाला आहे

हेही पहा[संपादन]

पुरस्कार

बाह्य दुवे[संपादन]