मायकल फेल्प्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
sarvesh Shukla
चित्र:Https://goo.gl/images/mWdnBB
२००८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांदरम्यान टिपलेले चित्र
वैयक्तिक माहिती
राष्ट्रीयत्व Flag of the United States अमेरिका
जन्मदिनांक ३० जून, १९८५ (1985-06-30) (वय: ३६)
जन्मस्थान बाल्टिमोर, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
उंची १.९२ मीटर (६ फूट ३.५ इंच)
खेळ
देश Flag of the United States अमेरिका
खेळ जलतरण
पदक माहिती
अमेरिकाअमेरिका या देशासाठी खेळतांंना
जलतरण - पुरुष गट
ऑलिंपिक स्पर्धा
सुवर्ण इ.स. २००४ अथेन्स 100 m butterfly
सुवर्ण इ.स. २००४ अथेन्स 200 m butterfly
सुवर्ण इ.स. २००४ अथेन्स 200 m medley
सुवर्ण इ.स. २००४ अथेन्स 400 m medley
सुवर्ण इ.स. २००४ अथेन्स 4×200 m freestyle
सुवर्ण इ.स. २००४ अथेन्स 4×100 m medley
सुवर्ण इ.स. २००८ बैजिंग 100 m butterfly
सुवर्ण इ.स. २००८ बैजिंग 200 m butterfly
सुवर्ण इ.स. २००८ बैजिंग 200 m medley
सुवर्ण इ.स. २००८ बैजिंग 400 m medley
सुवर्ण इ.स. २००८ बैजिंग 200 m freestyle
सुवर्ण इ.स. २००८ बैजिंग 4×100 m freestyle
सुवर्ण इ.स. २००८ बैजिंग 4×200 m freestyle
सुवर्ण इ.स. २००८ बैजिंग 4×100 m medley
कांस्य इ.स. २००४ अथेन्स 200 m freestyle
कांस्य इ.स. २००४ अथेन्स 4×100 m freestyle
World Championships – Long Course
सुवर्ण इ.स. २००१ फुकुओका 200 m butterfly
सुवर्ण इ.स. २००३ बार्सेलोना 200 m butterfly
सुवर्ण इ.स. २००३ बार्सेलोना 200 m medley
सुवर्ण इ.स. २००३ बार्सेलोना 400 m medley
सुवर्ण इ.स. २००३ बार्सेलोना 4×100 m medley
सुवर्ण इ.स. २००५ मोंत्रेयाल 200 m freestyle
सुवर्ण इ.स. २००५ मोंत्रेयाल 200 m medley
सुवर्ण इ.स. २००५ मोंत्रेयाल 4×100 m freestyle
सुवर्ण इ.स. २००५ मोंत्रेयाल 4×200 m freestyle
सुवर्ण इ.स. २००५ मोंत्रेयाल 4×100 m medley
सुवर्ण इ.स. २००७ मेलबर्न 200 m freestyle
सुवर्ण इ.स. २००७ मेलबर्न 100 m butterfly
सुवर्ण इ.स. २००७ मेलबर्न 200 m butterfly
सुवर्ण इ.स. २००७ मेलबर्न 200 m medley
सुवर्ण इ.स. २००७ मेलबर्न 400 m medley
सुवर्ण इ.स. २००७ मेलबर्न 4×100 m freestyle
सुवर्ण इ.स. २००७ मेलबर्न 4×200 m freestyle
सुवर्ण इ.स. २००९ रोम 100 m butterfly
सुवर्ण इ.स. २००९ रोम 200 m butterfly
सुवर्ण इ.स. २००९ रोम 4×100 m freestyle
सुवर्ण इ.स. २००९ रोम 4×200 m freestyle
सुवर्ण इ.स. २००९ रोम 4×100 m medley
रौप्य 2003 Barcelona 100 m butterfly
रौप्य 2003 Barcelona 4×200 m freestyle
रौप्य 2005 Montreal 100 m butterfly
रौप्य इ.स. २००९ रोम 200 m freestyle
World Championships – Short Course
सुवर्ण इ.स. २००४ इंडियानापोलिस 200 m freestyle
Pan Pacific Championships
सुवर्ण इ.स. २००२ योकोहामा 200 m medley
सुवर्ण इ.स. २००२ योकोहामा 400 m medley
सुवर्ण इ.स. २००२ योकोहामा 4×100 m medley
सुवर्ण इ.स. २००६ व्हिक्टोरिया 200 m butterfly
सुवर्ण इ.स. २००६ व्हिक्टोरिया 200 m medley
सुवर्ण इ.स. २००६ व्हिक्टोरिया 400 m medley
सुवर्ण इ.स. २००६ व्हिक्टोरिया 4×100 m freestyle
सुवर्ण इ.स. २००६ व्हिक्टोरिया 4×200 m freestyle
सुवर्ण इ.स. २०१० अर्वाइन 100 m butterfly
सुवर्ण इ.स. २०१० अर्वाइन 200 m butterfly
सुवर्ण इ.स. २०१० अर्वाइन 4x100 m freestyle
सुवर्ण इ.स. २०१० अर्वाइन 4x200 m freestyle
सुवर्ण इ.स. २०१० अर्वाइन 4x100 m medley
रौप्य इ.स. २००२ योकोहामा 200 m butterfly
रौप्य इ.स. २००२ योकोहामा 4×200 m freestyle
रौप्य इ.स. २००६ व्हिक्टोरिया 200 m backstroke

मायकल फ्रेड फेल्प्स (इंग्लिश: Michael Fred Phelps) (जून ३०, १९८५ - हयात) हा एक अमेरिकन जलतरणपटू आहे. त्याला जगातील सर्वश्रेष्ठ जलतरणपटू मानले जाते. त्याने आतापर्यंत ऑलिंपिक स्पर्धांमध्ये एकूण23 सुवर्णपदके जिंकली आहेत. इ.स. २००८ सालच्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये त्याने ८ सुवर्णपदके पटकावली. त्याने जलतरण स्पर्धांमध्ये आजवर एकूण ३१ विश्वविक्रम प्रस्थापित केले आहेत.

त्याच्या अद्वितीय विक्रमांमुळे त्याला इ.स. २००३, इ.स. २००४, इ.स. २००६, इ.स. २००७ आणि इ.स. २००८ सालांमध्ये वर्षातील जागतिक जलतरणपटू हा पुरस्कार मिळाला आहे.

बाह्य दुवे[संपादन]