जागतिक बुद्धिबळ महासंघ
(फेडरेशन इंटरनॅशनल डेस इचेस या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
जागतिक बुद्धिबळ महासंघ म्हणजेच फेडरेशन इंटरनॅशनल डी इचेस किंवा द इंटरनॅशनल चेस फेडरेशन[१] (इंग्रजी लघुरूप : FIDE) याची स्थापना २० जुलै, इ.स. १९२४ रोजी पॅरीस येथे झाली.[२] सध्या याचे मुख्यालय ग्रीसमधील अथेन्स येथे आहे.
कार्य[संपादन]
फीडे ही आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना असून ती राष्ट्रीय बुद्धिबळ संस्थांचे एकीकरण करून त्यांना मार्गदर्शन करते. सुमारे १५३ देश या महासंघाचे सभासद आहेत आणि या देशातील राष्ट्रीय बुद्धिबळ संस्था फीडेने केलेले कायदे व नियम पाळतात.