सागरिका घाटगे
Appearance
सागरिका घाटगे | |
---|---|
सागरिका घाटगे | |
जन्म |
सागरिका घाटगे ८ जानेवारी, १९८२ कोल्हापूर, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
कारकीर्दीचा काळ | इ.स. २००६ - चालू |
भाषा | मराठी,हिंदी,इंग्रजी |
प्रमुख चित्रपट |
चक दे! इंडिया, प्रेमाची गोष्ट |
वडील | विजयसिंग घाटगे |
पती |
सागरिका घाटगे (८ जानेवारी, इ.स. १९८२ - हयात) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल आहे. हिने हिंदी व मराठी चित्रपटांतून अभिनय केला आहे.
हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते विजयेंद्र घाटगे सगरिकाचे काका आहेत परंतु काहीवेळेस नामसाधर्म्यामुळे त्यांना चुकीने सगरिकाचे वडील समजले जाते.[१]
चित्रपट कारकीर्द
[संपादन]- चक दे! इंडिया - २००६
- प्रेमाची गोष्ट - २०१३
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील सागरिका घाटगे चे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- ^ "Mistaken identity for Sagarika Ghatge". द टाइम्स ऑफ इंडिया. 27 April 2017. 2 June 2018 रोजी पाहिले.