द गॉडफादर (चित्रपट)
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल. |
द गॉडफादर | |
---|---|
![]() | |
दिग्दर्शन | फ्रान्सिस फोर्ड कपोला |
निर्मिती | अल्बर्ट रूडी |
कथा | मारिओ पुझो |
पटकथा | मारिओ पुझो,फ्रान्सिस फोर्ड कपोला |
प्रमुख कलाकार | मार्लन ब्रॅंडो, ॲल पचिनो, जेम्स कान, रॉबर्ट डुव्हाल, डायाना कीटन |
संकलन | मार्क लॉब, विलियम रेनॉल्ड्स, मरे सोलोमन, पीटर झिनर |
छाया | गॉर्डन विलीस |
संगीत | निनो रोटा ,कारमाइन कपोला |
देश | अमेरिका |
भाषा | इंग्लिश |
प्रदर्शित | नोव्हेंबर १,इ.स. १९७२ (ऑस्ट्रेलिया) |
पुरस्कार | ऑस्कर पुरस्कार |
द गॉडफादर हा १९७२ मध्ये प्रदर्शित झालेला मारिओ पुझो यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन फ्रान्सिस फोर्ड कोप्पोला यांचे असून मुख्य भूमिका मार्लन ब्रान्डो, अल पचिनो यांची आहे. या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट, सर्वोकृष्ट अभिनेता, आणि सर्वोत्तम स्क्रिनप्ले साठी ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत व आजवरच्या सर्वोतकृष्ट अमेरिकन चित्रपटांच्या यादीत दुसर्या क्रमांकाचे स्थान आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग १९७४मध्ये तर तिसरा भाग १९९०मध्ये प्रदर्शित झाला.