Jump to content

माया बऱ्हाणपूरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माया बऱ्हाणपूरकर ही भारतीय वंशाची मायक्रोबायोलॉजीची संशोधक आहे. अल्झायमर (स्मृतिभ्रंश) या दुर्धर आजारावरील दोन नव्या औषधांचा तिने शोध लावला आहे. ‘कार्डिओ शील्ड ऍक्वा’ आणि ‘विवा फ्लोरा’ अशी या औषधांची नावे आहेत. या संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली व कॅनडातील नॅशनल सायन्स फेअर स्पर्धेतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा सर्वोच्च प्लॅटिनम पुरस्कार तिला देण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळविणारी ती पहिली भारतीय मुलगी आहे.[१]

संदर्भ[संपादन]