Jump to content

सदस्य चर्चा:Maihudon/जुनी चर्चा २

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सदस्य चर्चा:Maihu Don/जुनी चर्चा २ या पानावरून पुनर्निर्देशित)

साचा:बातमी स्रोत

[संपादन]

I think it will be better if we convert this template to collapsible navbox. because it is taking up too much space on the page. (see. सदस्य:Kaustubh/temp).

कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०६:४९, २८ जानेवारी २००८ (UTC)

I have changed both {{बातमी स्रोत}} and {{बातमी प्रकाशन माहिती}}. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०६:२६, ३० जानेवारी २००८ (UTC)

Don,
Please add Fair use template ({{प्रताधिकारीत}}) to all the logo image pages you upload. For example please see चित्र:Slc-logo.png.
Regards,
कौस्तुभ समुद्र (चर्चा) १४:००, ७ फेब्रुवारी २००८ (UTC)

वर्गीकरण

[संपादन]

Thanks for your comment. I do realise that the catagorisation of templates I did, was not proper & I'm aware of the issue. But I didn't know how to use HTML commands and it took me quit a while to figure out what could have gone wrong. I'm going to revisit all those templates & correct the mistakes. संकेत अंधारीकर १७:५३, ११ फेब्रुवारी २००८ (UTC)

साचे वर्गीकरण

[संपादन]

नमस्कार,

मी संपादित केलेल्या ज्या साच्यांमध्ये noinclude tag नव्हता त्या बहुतेक सर्व साच्यांमध्ये noinclude tag टाकला आहे. तरी एखाद्या साच्यांमध्ये हा tag नसल्यास किंवा टाकायचा राहीला असल्यास कळवावे.

धन्यवाद.

संकेत अंधारीकर २१:२०, १३ फेब्रुवारी २००८ (UTC)

अंबादास धाराव यांच्यावरील लेख

[संपादन]

मैहूडॉन, तुम्ही अंबादास धाराव लेख लिहिल्याचे दिसले. माझ्या मते दंगली/दुर्घटनेत बळी गेलेल्या व्यक्तींकरता लेख लिहू नयेत.. त्यात वैश्वकोशीय माहिती फारशी काही भरता येत नाही; थोडक्यात त्याचे वैश्वकोशीय मूल्य कमी/नगण्य असते. दुसरी गोष्ट अशी की भारतभरातल्या/महाराष्ट्रातल्या विविध घटनांमध्ये बळी गेलेल्या/मृत्यूमुखी पडलेल्या अशा व्यक्तींवर लेख लिहिण्याचा पायंडा सुरू केल्यास अशा लेखांची संख्या हजारोंनी भरेल; पण मराठी विकिपीडियाच्या दर्जालाभरीवपणा येणार नाही.

--संकल्प द्रविड (चर्चा) ०५:२३, १५ फेब्रुवारी २००८ (UTC)

I think we should better create an article for महाराष्ट्रातील दंगली / दुर्घटना. In which we can add more encyclopaedic information. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०८:५४, १५ फेब्रुवारी २००८ (UTC)

परप्रांतियांच्या विरोधाला काँग्रेसचाही सूर

[संपादन]

Hi Don,

Actually, I wanted to add "परप्रांतियांच्या विरोधाला काँग्रेसचाही सूर", for this I edited the earlier news. By mistake, I overwrote rather than copying, I immediately realised this and reverted the change.

Please see the History page: (सद्य) (मागील) १४:५३, १४ फेब्रुवारी २००८ Heramb (चर्चा | योगदान) (२५,५४४ बाइट) (उलटवा) (सद्य) (मागील) १५:५४, १३ फेब्रुवारी २००८ Heramb (चर्चा | योगदान) (२२,२८४ बाइट) (उलटवा) (सद्य) (मागील) १५:५४, १३ फेब्रुवारी २००८ Heramb (चर्चा | योगदान) (१९,४९४ बाइट) (Heramb (चर्चा)यांची आवृत्ती 204667 परतवली.) (उलटवा) (सद्य) (मागील) १५:५३, १३ फेब्रुवारी २००८ Heramb (चर्चा | योगदान) (२१,२५० बाइट) (→दि. ०९.०२.२००८) (उलटवा) (सद्य) (मागील) ०८:५३, ९ फेब्रुवारी २००८ Kaustubh (चर्चा | योगदान) छो (१९,४९४ बाइट) (उलटवा)

Thanks for your observation.

हेरंब एम. ०८:१९, २१ फेब्रुवारी २००८ (UTC)

मुखपृष्ठ

[संपादन]

Don, I think we should change the Main page from 1st march. Please give your suggestions on the new layout @ मुखपृष्ठ/धूळपाटी.

regards, कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०७:०२, २२ फेब्रुवारी २००८ (UTC)

Don, I removed the निवेदन part. Now its not looking quite right. Just take a look and if required rollback my last edit. Your help is necessary in this matter. Regards, कौस्तुभ समुद्र (चर्चा) १५:०१, २२ फेब्रुवारी २००८ (UTC)

Summer Olympics

[संपादन]

Don,

Instead of हॉकी हॉकी १९९२ समर ऑलिंपिक‎, हॉकी २००० समर ऑलिंपिक‎, etc, the articles should be named either २००२ उन्हाळी ऑलिंपिकमधील हॉकी, १९९२ उन्हाळी ऑलिंपिकमधील हॉकी, or हॉकी (२००२ उन्हाळी ऑलिंपिक), हॉकी (१९९२ उन्हाळी ऑलिंपिक) etc.

अभय नातू १५:४८, ३ मार्च २००८ (UTC)

Hi MHD,
I saw some articles pertaining to 'Asian Games' created by you bearing names like 'एशियन गेम्स(हॉकी)' etc. In Marathi, 'Asian Games' are translated as 'आशियाई क्रीडा स्पर्धा' (Note:’क्रीडा’ is right spelling, not 'क्रिडा’). I request you to rectify the concerned titles/category names.
Thanks
--संकल्प द्रविड (चर्चा) ०६:३१, ५ मार्च २००८ (UTC)
Hi MHD, 'Demonstration sport' could be translated as 'प्रदर्शनी खेळ’.
--संकल्प द्रविड (चर्चा) ०८:५५, १२ मार्च २००८ (UTC)

ऑलिंपिक खेळांत अमेरिका

[संपादन]

डॉन,

United States at the Olympics - अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ऑलिंपिक खेळात

I assume you're asking if the title is ok. I suggest ऑलिंपिक खेळांत अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ऑलिंपिक खेळांत भारत, ऑलिंपिक खेळांत स्पेन, इ.

अभय नातू ०४:४५, ७ मार्च २००८ (UTC)


अविशिष्ट उपपान

[संपादन]

डॉन, मी {{अविशिष्ट उपपान}} हा साचा इंग्रजी विकिवरुन उतरविला आहे. पण जेव्हा हा साचा Wikipedia:सूर्यमाला दालन/इतर माहिती मध्ये वापरल्यास Expression error: Unrecognised punctuation character "[" ही error येत आहे. जर सवड मिळाल्यास जरूर लक्ष घालावे. धन्यवाद. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०६:१२, १३ मार्च २००८ (UTC)

if we create subpages with devnagari numbers (eg इतर माहिती/१), will this problem resolve? what is your opinion? shall i create one test page?.कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०७:१०, १३ मार्च २००८ (UTC)

इंग्लिशेतर खेळाडूंच्या नावांचे उच्चार

[संपादन]

MHD, इंग्लिश/अमेरिकन नसलेल्या खेळाडूंच्या नावांचे उच्चार सहसा वेगळे असतात. त्याबद्दल गूगलवर शोधल्यास माहिती सापडू शकते. नुकतेच मला फॉर्म्युला वन ड्रायव्हरांच्या नावांचे उच्चार असणारे एक पान सापडले: namethatdriver.com/select_driver.asp. त्यावर या ड्रायव्हरांनी स्वतः आपापले नाव सांगितले आहे.

--संकल्प द्रविड (चर्चा) ११:२९, १९ मार्च २००८ (UTC)

MHD, जर्मन भाषेनुसार Adrian नावाचा उच्चार ’आद्रियान’ असा होतो. ’आद्रियन’ नव्हे. त्यामुळे ’आद्रियान सूटिल’ हे शीर्षक मुख्य पानाकरता ठेवावे.
--संकल्प द्रविड (चर्चा) ११:३३, २५ मार्च २००८ (UTC)

प्रताधिकारित संचिका साचा वापरा

[संपादन]

MHD, तुम्ही भारतीय प्रीमियर लीगकरता संघांचे लोगो नवीन संचिकांच्या रूपात चढवल्याचे दिसले. या संचिका इंग्लिश विकिवरून घेतल्या असल्या तरीही त्या प्रताधिकारित आहेत. अशा संचिकांकरता प्रताधिकाराचःई सूचना दर्शविणे अपेक्षित आहे. त्याकरता {{प्रताधिकारित संचिका}} हा साचा वापरावा. या साच्यामुळे अशा संचिकांवर योग्य असःई प्रताधिकारदर्शक खूण/सूचना दिसएल आणि त्यांचे वर्गीकरण आपोआपच 'वर्ग:प्रताधिकारित संचिका' या वर्गात होईल. पुढील काळात प्रताधिकारित संचिका चढवताना कृपया या साच्याचा जरूर वापर करावा (आधी चढवलेल्या प्रतधिकारित संचिकांमध्येही हा साचा टाकल्यास उत्तम! :) ).
--संकल्प द्रविड (चर्चा) १०:२७, १५ एप्रिल २००८ (UTC)

Better, keep this string {{प्रताधिकारित संचिका}} - at your favorite location, just to copy-paste it sometime later. If this is really impossible, I would suggest name {{Template:Non-free image}} to be redirected to the above-mentioned template.
--संकल्प द्रविड (चर्चा) ११:५१, १५ एप्रिल २००८ (UTC)

Dear Don, Sure, I will keep working on it. Regards, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०९:५५, २३ एप्रिल २००८ (UTC)

Yeah, I got your point. Actually I didn't saw the /doc page. and I updated as copied from main article i.e. iwc|oppo or iwc|team. Sorry for inconvinience. Now I will do as per your instructions. Regards, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०४:१३, ६ मे २००८ (UTC)

Don, I got the solution for the template. I used {{DecimalNumEN2DEV}} in place of {{NumberEN2DEV}}. Now the remaining days part is generated correctly. This is for your information please. Regards, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १४:४१, २ मे २००८ (UTC)

डॉन, आपल्या शेर्‍याबद्दल धन्यवाद. तशा अजूनही साच्यात बर्‍याच सुधारणा करायच्या राहिल्या आहेत. क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०९:३६, १२ मे २००८ (UTC)

गौरव

[संपादन]
गौरव चिन्ह
मराठी विकिपीडियावर आपण दिलेल्या क्रीडा विषयक योगदानाबद्दल सर्व विकिपीडिया सदस्यांतर्फे हे गौरवचिन्ह प्रदान करण्यात येत आहे.--कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०५:४४, १३ मे २००८ (UTC)

कौल (प्रचालकपद)

[संपादन]

कॄपया आपले मत व काही प्रश्न असल्यास इथे मांडा. क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०४:१७, १४ मे २००८ (UTC)

धन्यवाद

[संपादन]

आपल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०४:३०, १४ मे २००८ (UTC)

Don, I tried to record macro for {{Taxobox}}. but I was unable to do the same. Would you kindly add it? the reference table is here. Regards, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १२:१७, १५ मे २००८ (UTC)

चित्ता

[संपादन]

you have edited Page for Chitah, and you have filled an information of Leopard. Leopard page is already created in the name of बिबट्या. बिबट्या आणि चित्ता यामधील फरकांवर मराठीमधील निसर्ग साहित्यात विस्तृत माहिती आहे. तर कृपया आपण भरलेली माहीती बिबट्या या पानावर टाकावी अजयबिडवे १५:५२, १५ मे २००८ (UTC)

I did the required changes, thanks for making the box अजयबिडवे १६:०२, १५ मे २००८ (UTC)

Don, please specify the source of the image. If it is copyrighted, (as it seems from the tag you have given), we will have to delete it. The tag {{प्रताधिकारित संचिका}} can be only used to logos, etc and not pictures taken by cameras & other media. If you specify the source we can have a look at its license and accordingly we can use it under GFDL or CC or any other license.

Regards, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ११:२७, २१ मे २००८ (UTC)

yes I got it. I have changed the copyrighted tag to स्रोत: w:Image:Blg1.jpg, released under GFDL. Regards, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ११:५७, २१ मे २००८ (UTC)

माहितीचौकट क्रिकेट मैदान

[संपादन]

धन्यवाद

सुभाष राऊत १४:३३, २४ मे २००८ (UTC)

या साच्याचे नाव जरी Infobox Cricket Club असले तरीही या साच्यामध्ये फुटबॉल क्लबची माहिती दिसते आहे. Please check. Regards, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०५:३४, २६ मे २००८ (UTC)

Don, please help in correcting this template. Regards, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १२:४३, २८ मे २००८ (UTC)

Thank you very much. Regards, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०३:४८, २९ मे २००८ (UTC)

Thermodynamics

[संपादन]

I just found the word as तापवैज्ञिकी see Sanskrit Librarian comes to America page 128 Please comment

अजयबिडवे १२:३७, ३० मे २००८ (UTC)

I agree with Don. तापवैज्ञिकी or तापविज्ञान is more thermal engineering.
@Don: Definition of Thermodynamics given on en:wiki here states Thermodynamics (from the Greek θερμη, therme, meaning "heat"[1] and δυναμις, dunamis, meaning "power") is a branch of physics and of chemistry that studies the effects of changes in temperature, pressure, and volume on physical systems at the macroscopic scale by analyzing the collective motion of their particles using statistics.[2][3] Roughly, heat means "energy in transit" and dynamics relates to "movement"; thus, in essence thermodynamics studies the movement of energy and how energy instills movement. . So उष्मागतीशास्त्र is fine in Marathi.
Regards, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १३:०८, ३० मे २००८ (UTC)
  • Heat Transfer यासाठी उष्णतेचे स्थानांतरण किंवा उष्मास्थानांतरण हे शब्दप्रयोग वापरता येतील.

Transfer चा मराठीत अर्थ स्थानांतरण असा होतो, गती (motion) नव्हे.

The word "-dynamics" itself does not imply motion but it represents study of an object which is in motion, it’s characteristics and effects on surrounding while it is in motion. Heat, by definition in statistical thermodynamics, is nothing but “energy generated by particles of matter due to their oscillatory movement” hence the name is Thermodynamics. Please do not confuse ‘transfer’ with ‘motion’ or ‘speed’. Also transfer & study of transfer (dynamics) are two different things.

संकेत अंधारीकर १८:१६, ३० मे २००८ (UTC)

Don, please remove the flag column from this template. It is shifting the main page. We will have to reduce the width of the table. Regards, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १४:५६, २ जून २००८ (UTC)

Don, thanks. now it looks much better. Regards, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १५:०९, २ जून २००८ (UTC)

Word Macros

[संपादन]

Don,

I will check it out again. Thanks one more time for your extensive contribution to Marathi Wikipedia.

अभय नातू १५:२१, ४ जून २००८ (UTC)

फुटबॉल खेळाडू

[संपादन]

डॉन,

फुटबॉल खेळाडूंची पाने तयार करताना त्यांची इंग्लिश (रोमन लिपीतील) नावे शक्यतो त्या पानावर ठेवावी म्हणजे त्यांच्या बरोबर उच्चारणांकडे स्थानांतरित करायला सोपे होईल.

अभय नातू १६:१६, १६ जून २००८ (UTC)

Convert templates

[संपादन]

Don,

Can you give me an example of usage? Also, I see this on the page -- {{rnd/cएक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी < कार्यवाहकdecएक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी < कार्यवाहक|एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी < कार्यवाहक|एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["}}×1016

Welcome back

[संपादन]

Don,

Welcome back to w:mr!

अभय नातू ०५:१०, २० जानेवारी २००९ (UTC)

मराठी लिहिण्यास मदत

[संपादन]

डॉन,

तुम्ही मराठी लिहण्यासाठी मदत मागितलीत पण मला कळले नाही की तुम्हाला टंकन (टाइप) करण्याची मदत पाहिजे, भाषांतर करण्यासाठी कि जनरल मराठीभाषेबद्दल?

आता विकिपीडियावर मराठी टंकन करणे सोपे झाले आहे. कोल्हापुरींनी इतर विकिपीडियांच्या सहयोगाने हे शक्य केले आहे.

भाषांतरासाठी मदत हवी असल्यास चावडीवर किंवा सदस्य पानांवर संदेश ठेवावा.

इतर काही मदत हवी असल्यास सविस्तर लिहावे.

अभय नातू ०३:१५, २३ जानेवारी २००९ (UTC)

भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २००९‎

[संपादन]

Don,

No component of this tour was in the year 2008. Even though the season is referred to as 2008/2009, it can lead to confusion when a country tours another in the last part of preceding year, then again in middle of next year.

I think it is better to title these articles as X team's tour of Y team, YYYY, unless the tour spans two calendar years, in which case X team's tour of Y team, YYYY-YY is appropriate. Regardless of the title, the articles will be categorized in Cricket Season YYYY-YY.

अभय नातू १५:३१, १६ फेब्रुवारी २००९ (UTC)

दालने

[संपादन]
दालन:मराठवाडा एकदा नजरे खालून घालावे व अभिप्राय द्यावा. दालन:क्रीडा सुरू करण्या बद्दल चावडीवर प्रस्ताव ठेवला आहे आपला अभिप्राय नोंदवावा.

Mahitgar ०८:०१, १० जून २००९ (UTC)

नमस्कार, Maihudon/जुनी चर्चा २ आपण साचे- किंवा साचा-विषयक लेखनात जे योगदान केले आहे त्याबद्दल धन्यवाद. मी आपणास साचे सुसूत्रीकरण प्रकल्पात, सहभागी होण्याचे सादर निमंत्रण देत आहे. हा साचे सुसूत्रीकरण प्रकल्प मराठी विकिपीडियावर साचा संबधीत लेखात/पानात सुधारणा आणू इच्छित आहे..

जर आपण सहभागीहोऊन सहाय्य करू शकत असाल तर, कृपया प्रकल्प पानास प्रकल्प पानास अधिक माहिती करिता भेट द्यावी. धन्यवाद!

माहीतगार ०५:५०, २० ऑगस्ट २००९ (UTC)

२००९ निवडणुका

[संपादन]
डॉन,
विश्लेषणे छानच आहेत. त्यातील प्रमुख पक्षाला मिळालेली मते हा तक्ता मुख्य लेखात घालावा. इतर माहिती या तक्त्याबद्दल मुख्य लेखात प्रस्तावना घालावी व उपपानावर (२००९ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका/मतदारसंघानुसार मतांची टक्केवारी) तेथील माहिती घालावी.
मनसे इफेक्ट बद्दलही मनसेच्या उमेदवारीचा युतीवर परिणाम नावाच्या विभागात प्रस्तावना करुन २००९ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका/मनसे परिणाम (किंवा तत्सम शीर्षकाच्या) उपपानावर माहिती घालावी.
पुन्हा एकदा शाबास!
अभय नातू ०३:०६, २ नोव्हेंबर २००९ (UTC)

Assembly election results

[संपादन]

Don,

Thanks a bunch for posting the results. I'm sure it took a lot of work.

अभय नातू २०:२७, २३ ऑक्टोबर २००९ (UTC)

Requesting priority participation

[संपादन]

Hello, I am mr:user: mahitgar from Marathi language wikipedia, and I am currently engaged on a strategy:Task force/India Task Force for the Wikimedia Foundation in their strategic planning process.As you know Wikimedia is currently gearing up for a year-long strategy and business planning process, which will be open and collaborative. As part of this process, we are looking to gather insights from people from multiple perspectives on Wikimedia’s potential path forward.


We thought you might be a great resource to speak to regarding your language wikipedia . and currently we are discussing strategy:Talk:Emerging strategic priorities/ESP 1 key questions ,You can find our emerging fact base at strategy.wikipedia.org, and we would love for you to add your insights.

Thanks and Regards माहितगार १४:३१, २ नोव्हेंबर २००९ (UTC)

धन्यवाद

[संपादन]

महाराष्ट्राची बारावी विधानसभा या लेखात table करुन देउन तो सुशोभीत केल्याबद्दल धन्यवाद. u r really DON.

अल्पमती ०९:४१, ३ नोव्हेंबर २००९ (UTC)

बार्नयार्ड

[संपादन]

आपण निवडणुकविषयक केलेले योगदान अतुल्य आहे.आपली योगदानाची हीच गती राहीली तर निश्चितच विकिपीडियाला मराठी विकिपीडियासाठी एक वेगळा सर्व्हर बसवावा लागेल असे वाटते. बापरे! इतके लेख.अलीकडील बदल उघडले तर नुसते तुमचेच लेख. म‌नःपुर्वक अभिनंदन.आपणास एकटादुकटा बार्नस्टार देण्याने काम भागणार नाही म्हणुन सर्व बार्नयार्डच मी तुम्हास प्रदान करीत आहे.कृपया स्विकार करावा.

V.narsikar