सदस्य चर्चा:Hemantathalye
स्वागत | Hemantathalye, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Hemantathalye, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,९६२ लेख आहे व १५८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
दृश्य संपादकात छायाचित्रे (मिडिया), साचे (टेंप्लेट) आणि सारणी (टेबल) या सुविधा समाविष्ट करा या ड्रॉपडाउन मेनुवरून उपलब्ध होतात.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
प्रिय Hemantathalye,
आपण मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद.जर आपण केवळ प्रारंभिक संपादनांचा प्रयत्न केला असेल तर तो यशस्वी झाला असे दिसते.
विकिपीडीयात संपादन करताना सहसा ==== | {{ }} [ [ ] ] : * < > ''' ''' अशी सोपी चिन्हेच वापरली जातात. कृपया, मराठी विकिपीडियात संपादन करताना धाडस करत रहा. हे पक्के लक्षात घ्या,तुमच्या संपादनांनी तुम्ही विकिपीडिया केवळ घडवू शकता,तोडू शकत नाही.
- पाहा आणि वापरा:Fonthelp.
विकिपीडिया मदतचमू
~~~~
कृपया मुळ साच्यात बदल करु नये. आपल्या सदस्यपानावर तो साचा लावावा. उदाहरणार्थ एक साचा आपल्या सदस्यपान येथे लावुन दाखविला आहे. वि. नरसीकर (चर्चा) ०३:२७, १३ मे २०१० (UTC)
जतन करणे
[संपादन]प्रत्येक वेळेस थोडेसे संपादन केल्यावर 'सेव्ह'(जतन) करीत जाउ नये.त्याऐवजी,लेखात काय बदल झालेत हे बघण्यासाठी 'झलक पहा' वर टिचकी मारुन मग काम पूर्ण झाल्यावर 'जतन करा' वर टिचकी मारावी ही विनंती.थोडे-थोडे लेखन जतन करीत गेल्यास सर्व्हरव विनाकारण लोड वाढते. याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती.
वि. नरसीकर (चर्चा) ०९:२९, १३ मे २०१० (UTC)
प्रकल्प पानांचे आणि सहाय्य पानांचे मुख्य लेख नामविश्वात स्थानांतर
[संपादन]नमस्कार,
विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प हा विकिपीडिया:प्रकल्प अंतर्गत येणारे पान आहे. विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/ऑनलाइन शब्दकोश यादी हे उपपान एक सदस्यांना सहाय्य पर पान आहे. सहाय्य आणि प्रकल्प पाने सहसा विकिपीडिया अथवा सहाय्य नामविश्वात असतात म्हणून विकिपीडिया: असा उपसर्ग दिला जातो.
आपण या प्रकल्प पानांचे आणि सहाय्य पानांचे मुख्य लेख नामविश्वात स्थानांतर करण्या मागे प्रयोजन लक्षात आले नाही. एकतर संबधीत यादीचे प्रयोजन निव्वळ सदस्य सहाय्यपर होते.विश्वकोशीय उल्लेखनीयता असल्याशिवाय याद्या मुख्य लेख नामविश्वात घेणे अभिप्रेत नसते.म्हणजे एखाद्या ज्ञानकोशीय लेखाचे परिच्छेद लेखन करताना विश्वकोशीय उल्लेखनियता असलेली यादी तेवढी मुख्य लेख नाम विश्वात घेणे अभिप्रेत असते.
कोणत्याही स्थितीत किमान "भाषांतर प्रकल्प/" हे शिर्षक मुख्य लेख नामविश्वात येणे अभिप्रेत नाही.
आपला दृष्टीकोण समजावून घेणे आवडेल.आपल्या आवडीचे वाचन लेखन घडत राहो हि शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:५८, २४ जून २०१३ (IST)