सदस्य चर्चा:Albert Deccan
![]() |
Albert Deccan, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! | ||||||||||
![]() |
Albert Deccan, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९२,५२९ लेख आहे व १६४ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : प्रश्न चिन्हावरून कळफलक लघुपथ पूर्ण यादी (कि बोर्ड शॉर्टकट) अभ्यासता येते.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() | ||||||||||
![]() | |||||||||||
![]() | |||||||||||
![]() | |||||||||||
![]() | |||||||||||
![]() |
--Tiven2240 (चर्चा) १०:०१, ८ नोव्हेंबर २०१८ (IST)
मार्गदर्शन[संपादन]
नमस्कार,मराठी विकिपीडियावर तुमचे स्वागत आहे.लेख चर्चा पान आणि सदस्य चर्चा पानावर (संपादन केलेले लेख पानावर नाही) आपले विचार प्रकट केल्यावर आपली सही लावणे विसरू नका. सही मारण्याकरिता चार टिल्डचे चिह्न (~~~~) आपल्या विचाराच्या नंतर जोडून द्या, या नंतर आपले सही किव्हा आई.पी आपोआप जोडली जाईल.हे प्रक्रिया जरुरी आहे किंतु यांनी संदेश कधी वह कोणापासून आला आहे याचे माहिती मिळते.तसेच खालील दर्शविले टूलबॉक्स मधील चित्रानुसार क्लिक करून आपली सही (~~~~) जोडू शकते. धन्यवाद!
लेखात संदर्भ जोडण्यास {{स्रोत संकेतस्थळ}}, {{स्रोत पुस्तक}}, {{स्रोत बातमी}} वापरा. याशिवाय आपण विकिपीडिया:सायटॉइड पहा. किव्हा आपण संदर्भ टूलबार सुद्धा वापरू शकता. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) २०:२८, ८ नोव्हेंबर २०१८ (IST)
संदर्भ कसा जोडायचा ते बिलकुल कळलेलं नाही, कृपया समजण्यासाठी मदत करावी. Albert Deccan (चर्चा) ११:१३, ९ नोव्हेंबर २०१८ (IST)
कृपया खालील माहिती द्यावी
- आपण मोबाईल वापरता की डेस्कटॉप?
- आपण स्रोत संपादक वापरता की यथादृश्यसंपादक?
--Tiven2240 (चर्चा) ११:४०, ९ नोव्हेंबर २०१८ (IST)
मार्गदर्शन[संपादन]
मी स्त्रोत संपादन करीत असुन ते भ्रमणध्वनी वरून करतो. Albert Deccan (चर्चा) ११:४८, ९ नोव्हेंबर २०१८ (IST)
- आपल्याला कुठल्या लेखात स्रोत जोडायचे आहे? कृपया लेखाचे नाव व स्रोत दुवा सदर करा. --Tiven2240 (चर्चा) ११:५१, ९ नोव्हेंबर २०१८ (IST)
मार्गदर्शन[संपादन]
'डायस प्लाॅट' हा लेख काही वेळा पूर्विच जोडला गेला आहे. Albert Deccan (चर्चा) ११:५४, ९ नोव्हेंबर २०१८ (IST)
स्रोत हे एक दुवा असते. जसे https://mr.wikipedia.org/ कृपया असा एक दुवा द्वावे जे अपन स्रोत म्हणून लेखात जोडणार आहेत. --Tiven2240 (चर्चा) १२:३०, ९ नोव्हेंबर २०१८ (IST)
विकिपीडिया आशियाई महिना २०१८: सहभागी होण्यासाठी आमंत्रण[संपादन]
नमस्कार! गेल्या चार वर्षांपासून, मराठी विकिपीडियावर विकिपीडिया आशियाई महिना (WAM) असे कार्यक्रम आयोजित केला जाते. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी असते, विविध विकिपीडिया प्रकल्पात शेकडो संपादकानीं आशियायी विषयांवर हजारो लेख तयार करतात.
मी तुम्हाला विकिपीडिया आशियाई महिना २०१८ साठी सहभागी होण्यासाठी निमंत्रित करू इच्छितो, जे पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यापासून चालते.सदस्य आशियायी-संबंधित सामग्रीबद्दल नवीन लेख तयार करतील जे किमान ३,००० बाइट आणि ३०० शब्दांची लांबी असेल हे लक्ष्य आहे. किमान ४ (चार) लेख तयार करणारे संपादक विकिपीडिया आशियाई महिना पोस्टकार्ड प्राप्त करतील.
आपल्याला स्वारस्य असल्यास, कृपया येथे साइन अप करा. जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानास विचारा.
धन्यवाद!
विकिपीडिया आशियाई महिनाच्या वतीने टायवीन२२४० (चर्चा) (आयोजक)
--Tiven2240 (चर्चा) १२:४९, १० नोव्हेंबर २०१८ (IST)
मार्गदर्शन[संपादन]
नमस्कार टायवीन,
जो मी " " "डायस प्लाॅट" " " नावाचा लेख टाकला होता तसेच करायचे आहेत का ३०० शब्दांचे लेख यात?
- अॅल्बर्ट. Albert Deccan (चर्चा) १५:२१, १० नोव्हेंबर २०१८ (IST)
नवीन लेख, भारत सोडून विषयावर, ३०० शब्दात. --Tiven2240 (चर्चा) १६:३८, १० नोव्हेंबर २०१८ (IST)
मार्गदर्शन[संपादन]
नमस्कार टायवीन,
उगमस्थान किंवा संदर्भ कसा जोडायचा त्याची प्रक्रिया स्पष्ट करावी. समजा मी एक छोटं " " "उईघुर" " " नावाचा लेख टाकला आहे, परंतु त्याची प्रस्तावणा किंवा बाकीची जुळवणी केल्यावर संदर्भ टाकण्यासाठी मी प्रयत्न केला ' सदस्य चर्चा:Albert Deccan/संदर्भ' असं लिहून परंतु ते काही जमलं नाही. कृपया याची नोंद घ्यावी.
- अॅल्बर्ट. Albert Deccan (चर्चा) १६:५१, १० नोव्हेंबर २०१८ (IST)
Maratha papulation[संपादन]
Maratha papulation in maharastra 33% and you write 15% big mistake Akshay shivaji deshmukh (चर्चा) १३:५७, ११ नोव्हेंबर २०१८ (IST)
Indology म्हणजे भारतविद्या Indologist म्हणजे भारतविद्यातज्ज्ञ
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३[संपादन]
प्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.