सदस्य चर्चा:कल्पनाशक्ती
![]() |
कल्पनाशक्ती, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! | ||||||||||
![]() |
कल्पनाशक्ती, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९९,८३३ लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती ![]()
दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : प्रश्न चिन्हावरून कळफलक लघुपथ पूर्ण यादी (कि बोर्ड शॉर्टकट) अभ्यासता येते.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() | ||||||||||
![]() | |||||||||||
![]() | |||||||||||
![]() | |||||||||||
![]() | |||||||||||
![]() |
-- साहाय्य चमू (चर्चा) १८:०५, ५ फेब्रुवारी २०२१ (IST)
हाऊस (टीव्ही मालिका)
[संपादन]नमस्कार,
तुम्ही वारंवार तेच बदल करण्याआधी पुनर्निर्देशन पहावे व त्या लेखात पाहिजे ते बदल करावे.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २२:०२, ५ ऑक्टोबर २०२३ (IST)
- तुम्हाला काय म्हणायचे आहे ते मला कळले नाही. मी नुकतेच भाषांतराचे काम करायला घेतले आहे. माझे काही चुकत आहे का? धन्यवाद कल्पनाशक्ती (चर्चा) २२:१४, ५ ऑक्टोबर २०२३ (IST)
तुम्ही भाषांतर केलेला लेख हाऊस (दूरचित्रवाणी मालिका) अशा मराठी शीर्षकाखाली स्थानांतरित केला गेला आहे आणि तुम्ही केलेला लेख पुनर्निर्देशन (redirect) केला गेला आहे. असे असता तुमचा मजकूर (सुधरणांसह) हाऊस (दूरचित्रवाणी मालिका) येथे उपलब्ध आहे, तरी हाऊस (टीव्ही मालिका) येथे लेखन करू नये.
हाऊस (दूरचित्रवाणी मालिका) येथील मजकूर सुधारावा व त्यात योग्य ती भर घालावी.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २२:३०, ५ ऑक्टोबर २०२३ (IST)
- धन्यवाद, परंतु माझे भाषांतर अर्धवट झाले आहे. हाऊस (दूरचित्रवाणी मालिका) येथे मजकूर लिहिता येत आहे पण मूळ इंग्रजी पानाचे भाषांतर करता येत नाही. माझे भाषांतर पूर्ण झाले की मग स्थानांतर केले तर ठीक राहील असे वाटते. कल्पनाशक्ती (चर्चा) १७:२९, ६ ऑक्टोबर २०२३ (IST)
विकिपीडिया आशियाई महिना २०२३
[संपादन]
प्रिय विकिसदस्य,
विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.
प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊन तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.
जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संतोष गोरे , संदेश हिवाळे किंवा टायविन यांना संपर्क करावा.
धन्यवाद.
- आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२३
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
- नमस्कार,
- पुन्हा एकदा आग्रहाची सूचना की येथील लेखांवर इंग्लिश विकिपीडियाचे संदर्भ देऊ नयेत.
- अभय नातू (चर्चा) ००:०७, ८ नोव्हेंबर २०२३ (IST)
निकाल: विकिपीडिया आशियाई महिना २०२३
[संपादन]नमस्कार, विकिपीडिया आशियाई महिना २०२३ स्पर्धेमध्ये तृतीय पारितोषिक जिंकल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. विकिपीडियावरील तुमच्या भरीव योगदानामुळे मराठी विकिपीडियावर आशियाई विषयावरील सामग्री वाढविण्यात मदत झाली आहे. चांगले कार्य सुरू ठेवा! --संदेश हिवाळेचर्चा १२:२१, ८ डिसेंबर २०२३ (IST)
- धन्यवाद ! कल्पनाशक्ती (चर्चा) १८:५२, ११ डिसेंबर २०२३ (IST)