Jump to content

विकिपीडिया चर्चा:प्रबंधक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विकिपीडिया चर्चा:Administrators या पानावरून पुनर्निर्देशित)

विकिपिडीयन्स,

मी (User:अभय नातू) मराठी विकिचा Administrator होउ ईच्छितो. मी गेले काही महिने येथे नवीन लेख लिहीण्याचा, असलेले लेख संपादित करण्याचा व मराठी विकिपिडीया अधिकाधिक शुद्ध व सुसंबद्ध करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. Administrator rights मिळाल्यास हे काम अधिक सुकर होईल. सध्या पश्चिम गोलार्धात मराठी विकिचा Administrator नाही. मी हे काम घेतल्यास भारतातील रात्रीही एक Administratorचे विकि वर लक्ष राहील व विकिपिडीयन्सना मदत लागल्यास ती लगेच मिळू शकेल.

विकिपिडीयाच्या नियमांनुसार मी विकि stewardsना माझी विनंती http://meta.wikimedia.org/wiki/Requests_for_permissions#Marathi.28mr.29 येथे केलेली आहे. आता फक्त आपली (विकिपिडीयन्सची) संमति मिळवायची आहे. तरी आपले मी Administrator होण्या बद्धलचे मत (होय/नाही) व त्याची कारणे दिल्यास माझ्या विनंतीवर stewards विचार करून होय/नाही उत्तर देतील.

आशा आहे आपण लवकरच आपले मत नोंदवाल.

क.लो.अ.

User talk:अभय नातू ता.क. आपले मत याच पानावर 'संपादन'च्या शेजारील '+' वर टिचकी देउन नोंदवा.

आत्तापर्यंतची मते --


Hi, I am a sysop on Marathi wikipedia. i would like to support mr:user:अभय नातू as administrator as he is very active user on marathi wikipedia and we need an active administrator working in day time in Western Hemisphere. There are not many people active in Marathi community to go for community approval.

-- Kolhapuri 07:41, 12 January 2006 (UTC) mr:user:कोल्हापुरी

Hi,I would like to support mr:user:अभय नातू as administrator being seen doing gramaticaly good and impartial editing.

I would apreciate to know whether,is this the place to vote ? Secondly, also would apreciate ,if Marathi language Wikipedia admins to have clearly linked page in Marathi language which specifies procedures of application for becoming an admin and also where to put request for stopping of an administrator ship if in an unfortunate curcumstances required? mr:user:विजय

I have granted this user administrator rights. If any problems occur, please let the steward community know at meta. -ro:Utilizator:Romihaitza 20:26, 14 जानेवारी 2006 (UTC)


प्रशासक महोदय,

विकिपीडियाच्या सुधारणेबद्दल काही सुचवू इच्छितो :

१. विकिपीडियाच्या लोगोमधील चूक ('मक्त') दुरुस्त करणे बराच काळ राहिले आहे. ह्याबद्दल काही करता येईल काय ? ह्याबद्दल इतर विकिपीडियन्सची मदत होऊ शकल्यास तसे मुखपृष्ठावर जाहीर करणे योग्य ठरेल.

२. विकिपीडियावर सर्वांत जास्त गरज असलेल्या विषयांची यादी एखाद्या पानावर ठेवता येईल काय ?


-- सुबोध दामले.

लोगो, पाहिजे असलेले लेख[संपादन]

सुबोध,

१. लोगो दुरूस्त करण्याचे राहून गेले आहे खरे. सवड (आणी Editing software)मिळाल्याक्षणी ते दुरूस्त करण्यात येईल. एखाद्या सदस्यास याबाबतीत जास्त (० पेक्षा) अनुभव असल्यास कृपया volunteer करावे!

२. मराठी विकिवरील पाहिजे असलेले लेख येथे आहेत.

क.लो.अ.

अभय नातू 05:33, 17 जानेवारी 2006 (UTC)


नवीन लोगो[संपादन]

नवीन लोगो इमेज

Category:मराठी विकिपीडिया प्रकल्प[संपादन]

Vertical growth and requesting new administrator[संपादन]

Thanks to our present proactive administrators,Marathi Wikipedia is growing at good space, for over last three years. I would request and support present administrators to make effort to get vertical growth in wiki admin. At the same time I would also appreciate and support new admin request.Specialy I have name of User:Sankalpdravid in my mind, since he has done a good job in editing over a period of time and knows Marathi Language very well. I am sure this step shall be productive for Marathi Wikipedia

Mahitgar 05:11, 16 नोव्हेंबर 2006 (UTC)

Re:Vertical growth and requesting new administrator[संपादन]

माहितगार, तुम्ही मांडलेल्या प्रस्तावाकरता धन्यवाद! ऍडमिनिस्ट्रेटर्स, मला या प्रकारचे काम करण्याची इच्छा आहे. मराठी विकिपीडियावर सध्या शुद्धलेखन, मांडणी, look&feel, वर्गीकरण या अनुषंगाने एकवाक्यता व सुसूत्रीकरण करणे निकडीचे होत चालले आहे असे वाटते. याबाबतीत प्रबंधकीय अधिकार मिळाले तर काम करताना परिणामकारकता वाढेल असे मला वाटते.

धन्यवाद!

--संकल्प द्रविड 05:54, 24 नोव्हेंबर 2006 (UTC)

प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll[संपादन]

सर्व मराठी विकिपीडिया सदस्य,

मराठी विकिपीडियाच्या भरीव प्रगती करीता, मराठी विकिपीडियाचे गेले दीड वर्षे पेक्षा अधिक काळ पासून सातत्याने संपादन करत असलेले श्री.संकल्प द्रविड यांचे मराठी विकिपीडियाचे प्रबंधक म्हणून नामनिर्देशन करीत आहे.त्यांची प्रबंधक म्हणून निवड सफल होण्या साठी विकिपीडिया चावडीवर इतर सदस्यांची समर्थन मते मिळणे अभिप्रेत आहे.तर सदस्यांनी आपापले समर्थन मत विकिपीडिया चावडी वर येथे लौकरात लौकर नोंदवावे अशी नम्र विनंती.

  • संकल्प द्रविड यांची मला जाणवलेली वैशिष्ट्ये:
    • संपादनात सातत्य
    • चांगले मराठी भाषा कौशल्य व शुद्धलेखन कौशल्य
    • १००० पेक्षा अधिक संपादने
    • संपादन करताना इतर सदस्यांचे विचारांचा आदर व सहमती तयार करणे
Herewith I am nominating User Sankalp Dravid for Marathi Wikipedia Adminidtratorship,Mr.Sankalp Dravid is consistent in his editing over last one and half year and he has been respectful towards openions of other wikipedia users.For getting him selected favourable votes from more members is essential.In view of Marathi Wikipedias more progress I call upon all Marathi Wikipedians to give your support at प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll .

Mahitgar 08:07, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)

आभार[संपादन]

मराठी विकिकरांनी प्रबंधक शिफारसीला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! तसेच प्रबंधकांनी प्रबंधकपदाच्या निवडप्रक्रियेबाबत केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आभार!

--संकल्प द्रविड 09:37, 11 डिसेंबर 2006 (UTC)

raised a request for adminship[संपादन]

i have raised a request to grant admin rights for marathi wikipedia at विकिपीडिया:कौल. Please let me know if there are any questions.

सुभाष राऊत (चर्चा योगदान संख्या नोंदी स्थानांतराची नोंद रोध यादी विपत्रपत्ता)

सुरक्षा पातळी[संपादन]

या पानात बदल करण्याचे आधिकार फक्त प्रबंधकांना / प्रचालकांनाच असावेत असे वाटते त्यामुळे कोणीही खोडसाळपणाने आपण प्रबंधक असल्याचे भासवू शकणार नाही. मी सुरक्षापातळी बदलवून "फक्त प्रचालकांना बदल करता येतील" अशी केली आहे, जर लोकंच्या मतांनुसार तसे करणे योग्य वाटत नसल्यास परत सर्वमान्य पातळीवर न्यावी. धन्यवाद - कोल्हापुरी ०५:३७, ९ ऑगस्ट २०१० (UTC)

प्रस्तुत झालेल्या घटनेत अजाणतेपणाने घडल्याचे वाटते. अशा घटनेने विकिपीडियतील अधिकारकक्षेत वस्तुतः फरक पडत नाही.सर्वसामान्यपणे सर्वांवर विश्वास ठेवावा असा संकेत आहे. पण विकिपीडिया ही सर्व सामान्य जनांना आजूनही माहित नसलेली गोष्ट आहे. कुणी इथे प्रबंधक आहे असे भासवून तीसरीकडे काही परस्पर चौथीच गोष्ट केली असे होऊ नये म्हणून हे पान साधारण्तः विकिपीडिया सजगता वाढेपर्यंत म्हणजे ३ वर्षेपर्यंत हे पान पूर्ण सुरक्षीत ठेवावे त्या नंतर अर्ध सुरक्षीत करावे असे माझे मत आहे. इंग्रजी विकिपीडियावरील या पानाची सुरक्षा पातळी काय आहे कल्पना नाही पण तीही पाहून त्याची नोंद घेण्यास हरकत नसावी.

सुरक्षीत पानांवर सुरक्षीत केल्याचा साचा लावणे गरजेचे आहे असे वाटते.माहितगार ०६:४५, ९ ऑगस्ट २०१० (UTC)