सदस्य:V.narsikar/१
ही व्यक्ती मराठी विकिपीडियावर प्रचालक आहे. (तपासा) |
- जो जो जयाचा घेतला गुण ।
तो म्यां गुरू केला जाण ।।
- While in Roam, be a Roman. While in India, be an Indian. आणि मराठी विकिवर असतांना एक चांगला मराठी विकिपीडियन असा.
Babel | |||
| |||
| |||
| |||
| |||
| |||
| |||
| |||
| |||
| |||
| |||
| |||
| |||
केलेल्या संपादनांबाबत
[संपादन]- कृपया माझ्या संपादनांचा तपशिल येथे बघा. (Please click here to see my edit summery)
- कृपया माझी वैश्विक संपादने येथे बघा.(अंमळ वेळ लागेल) Please click here to see my Globle contributions(It will take some time to load. Pl.bear with it.)
- सांख्यिकी
- माझी ट्रांसलेटविकि.नेट वरील संपादने....
[बघा].
- गुगल ट्रांसलेट वर ६३,००० पेक्षा जास्त इंग्रजी ते मराठी,मराठी ते इंग्रजी, इंग्रजी ते हिंदी, हिंदी ते इंग्रजी, इंग्रजी ते गुजराती,गुजराती ते इंग्रजी पुनरावलोकनसह भाषांतरे -
मला आवडले ते
[संपादन]- न मे कर्मफले स्पृहा | (मी केलेल्या कर्माचे फळ बघुन मी हुरळुन जात नाही)
- कोटी कोटी रूपे तुझी........
- कुणी न असावे खुळे-अडाणी । शिक्षण घ्यावे,व्हावे ज्ञानी ॥ - संत गाडगेबाबा
- रिकामचोट त्याचा विकिपीडियास उपद्रव
- प्रश्न माझा व उत्तरही माझेच
- मन सुद्ध तुजं गोस्ट हाये पृथिवीमोलाची । तू चाल रं गड्या फुडं रं तुला भीती कसाची । परवा बी कुनाची ।
- निंदक नियरे राखिये । आंगन कुटी छवाय ॥ बिन पानी साबुन विना । निर्मल करे सुभाय ॥
- दुर्जनं प्रथमंवंदे । सज्जनंतदनंतरं ।
- खोडकर व उपद्रवी छोट्या मुलाला काहीतरी नविन कामात गुंतवावे म्हणजे त्याचा जास्त उपद्रव होत नाही.
- WikiProject_वनस्पती
झाडे जगतील तर आपण जगू --अल्पमती ०७:०१, ६ नोव्हेंबर २००९ (UTC)
यदा किंचिज्ज्ञोSहं द्विप इव मदान्धः समभवं |
तदा सर्वज्ञोSस्मीत्यभवदवलिप्तं मम मनः ||
यदा किंचित्किंचिद् बुधजनसकाशादवगतं |
तदा मुर्खोSस्मीति ज्वर मदो मे व्यपगतः ||
-भर्तृहरी
(अर्थ-जेंव्हा मी थोडेसे शिकलो तेंव्हा मी अगदी सर्वज्ञ आहे असा मला गर्व झाला.मी हत्तीप्रमाणे मदांध झालो. नंतर जेंव्हा मी थोडा थोडा ज्ञानी लोकांच्या सहवासात आलो,तेंव्हा मला समजले कि खरं तर मी मूर्खच आहे. आणि ताप उतरतो त्याप्रमाणे माझा माज निघून गेला.)
Woods are lovly,dark and deep ,
But I have promises to keep,
Miles to go before I sleep,
And miles to go before I sleep.
वने असती सुंदर, अंधारी, गहन पण,
अन् राखायची आहे मज एक आण,
निद्रेपूर्वी करणे अनेक मैलांचे प्रयाण,
आणिक, निद्रेपूर्वी करणे अनेक मैलांचे प्रयाण.
BARNYARD IS BELOW
[संपादन]छायाचित्रकाराचा बार्नस्टार | ||
नमस्कार V.narsikar, आपण पुढाकार घेऊन मराठी विकिवर चढवलेल्या वनस्पतींच्या चित्रांमुळे संबंधित लेख अधिक उठावदार होण्यास नक्कीच मदत झाली आहे. तुमच्याकडून असेच योगदान यापुढेही होत रहावे या अपेक्षेसह हा बार्नस्टार सर्व विकिपीडियन सदस्यांच्या वतीने मी आपणास प्रदान करत आहे. क्षितिज पाडळकर १६:५२, २१ ऑगस्ट २००९ (UTC) |
The Rosetta Barnstar
[संपादन]मराठी विकिपीडिया ज्ञानकोशात अनुवाद/भाषांतरणे करून वैशिष्ट्यपूर्ण भर घातल्या बद्दल मी हे रोसेट्टा निशाण आपल्याला बहाल करत आहे. | ||
संदेश Mahitgar ०८:५५, ३० सप्टेंबर २००९ (UTC) |
अभय नातू १६:२८, २० ऑक्टोबर २००९ (UTC)
एक-हजारी बार्नस्टार x २
[संपादन]एक-हजारी बार्नस्टार | ||
वि. नरसीकर, तुम्ही मराठी विकिपीडियावर १,०००पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.
विकिपीडियावरील तुमच्या अथक परिश्रमांची दखल घेऊन मराठी विकिपीडियाच्या वतीने हा एक-हजारी बार्नस्टार गौरव तुम्हांला प्रदान करण्यात येत आहे. |
नरसीकर, तुमच्या लेख-संपादनांची संख्या दोनेक हजारांपर्यंत पोचली, म्हणून हा बार्नस्टार! (खरेतर दोन-हजारी बार्नस्टार द्यायला हवा होता, पण सध्या तसा बार्नस्टार उपलब्ध नसल्याने, ओतकामापासून सुरुवात करावी लागेल. :D त्यामुळे, तूर्तास हेच साजरे मानून घ्या. :))
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:१३, ३१ डिसेंबर २००९ (UTC)
आभार
[संपादन]नमस्कार, तुम्ही नेहमी मदतीचा हात दिला, नव्या जोमाने काम सुरू ठेवण्याबद्दल वेळोवेळी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमचे विशेष आभार. साचा वैदर्भीय लावल्याचे पाहिले आणि आवडले. बाकी आज एक लक्षात आले की आपण वैदर्भीय आपली (स्वतःची) जाहिरात करण्यात खूपच मागे आहोत. महाराज, स्वतःची टिमकी वाजवावी लागते. Gypsypkd ०६:११, २१ मार्च २०१० (UTC)
अभिनंदन
[संपादन]विजयजी तुम्ही आत्तापर्यंत विकिपीडियाच्या सर्व प्रकारात एकूण ५००० पेक्षा जास्त संपादने केली आहेत. माझ्या माहितीप्रमाणे असे करणारे तुम्ही पहिले वैदर्भीय ठरले आहात. ही लिंक पहा http://toolserver.org/~vvv/sulutil.php?user=V.narsikar
मला खात्री आहे की तुम्ही विकिपीडियासाठी असेच योगदान देत रहाल.
या निमित्ताने पार्टी दिली पाहिजे.
पुन्हा एकदा अभिनंदन. Gypsypkd ११:५५, २१ मार्च २०१० (UTC)
गौरव
[संपादन].
नमस्कार नरसीकर,
तुम्हाला हा गौरव देण्यास खरे म्हणजे उशीरच झाला आहे. सध्या पूर्वीप्रमाणे येथे वेळ देता येत नाही, पण त्याने तुमच्या कामाचे महत्व कमी नक्कीच नाही, किंबहुना जास्तच आहे!!
अभय नातू ०४:२७, २४ मार्च २०१० (UTC)
गौरव
[संपादन]अभय नातू १८:२९, ९ जून २०१० (UTC)
गौरव
[संपादन]माहितगार ०७:४४, ३१ ऑगस्ट २०१० (UTC)
अभिनंदन
[संपादन]नरसिकरजी, दहा हजार संपादनांचा टप्पा तुम्ही पहाता पहाता पार करून पुढे गेला आहात.पुढेही आपल्या आवडीचे लेखन असेच घडत राहो हि शुभेच्छा.
आपल्या सारखी अनेक मराठी माणसे मराठी विकिपीडियास जोडली जावोत हि ईश्वर चरणी प्रार्थना .माहितगार ०६:०१, १८ जुलै २०११ (UTC)
Convert साचा
[संपादन]नरसीकरजी,
आपण केलेल्या Convert साचा आणि इतर अनेक उपकरणांतील बदलांची आमच्याकडून दखल.
धन्यवाद,
अभय नातू (चर्चा) ०४:०२, २४ सप्टेंबर २०१६ (IST)
अभिमान
[संपादन]प्रचालक बर्नस्टार | ||
मी वाचले होते की तुम्हाला कोडिंगचे काही माहिती नाही तुम्ही साचे इन्ग्रेगी विकिपीडिअवरून पाहून त्यात भाषांतर करतात. आज आपण केलेल्या संपादन उत्कर्ष होते. हॅट्स ऑफ सर. माझ्यापासून हा छोटीशी भेट अभिमानाने --टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:००, १२ फेब्रुवारी २०१७ (IST) |