Jump to content

जेनोवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जिनोआ या पानावरून पुनर्निर्देशित)
जेनोवा
Genova
इटलीमधील शहर


ध्वज
चिन्ह
जेनोवा is located in इटली
जेनोवा
जेनोवा
जेनोवाचे इटलीमधील स्थान

गुणक: 44°24′40″N 8°55′58″E / 44.41111°N 8.93278°E / 44.41111; 8.93278

देश इटली ध्वज इटली
प्रदेश लिगुरिया
क्षेत्रफळ २४३.६० चौ. किमी (९४.०५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६६ फूट (२० मी)
लोकसंख्या  (डिसेंबर २०१२)
  - शहर ६,०६,६५३
  - घनता २,४९०.७७ /चौ. किमी (६,४५१.१ /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.comune.genova.it


जेनोवा (इटालियन: Genova) ही इटली देशाच्या लिगुरिया प्रदेशाची राजधानी व देशामधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. लिगुरियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले व सहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेले गेनोवा हे इटलीमधील सर्वात मोठे बंदरयुरोपातील भूमध्य समुद्रकिनाऱ्यावरील मोठ्या शहरांपैकी एक आहे.

क्रिस्तोफर कोलंबसचे जन्मस्थान असलेल्या जेनोवामध्ये अनेक ऐतिहासिक इमारती व वास्तू आहेत ज्यांसाठी त्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत २००६ साली स्थान मिळाले. जेनोवाच्या कला व संस्कृतीला मान देण्यासाठी २००४ साली हे शहर युरोपियन सांस्कृतिक राजधानीसाठी निवडले गेले.


फुटबॉल हा जेनोवामधील सर्वात लोकप्रिय खेळ असून सेरी आमध्ये खेळणारे जेनोवा सी.एफ.सी.यू.सी. संपदोरिया हे दोन क्लब येथेच स्थित आहेत.

प्रसिद्ध व्यक्ती

[संपादन]

जुळी शहरे

[संपादन]

खालील शहरे जेनोवाची जुळी आहेत:[१]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ [१], Comune di Genova - International

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
Panorama of the Piazza De Ferrari, Genoa
प्याझ्झा दे फेरारी
The port of Genoa at night-time, with lights illuminating it.
रात्रीच्या वेळी जेनोवाचे दृष्य