एम.बी.बी.एस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एम.बी.बी.एस ही आरोग्य विज्ञान शाखेची एक पदवी आहे. बॅचलर ऑफ मेडिसीन ॲन्ड बॅचलर ऑफ सर्जरी असे या पदवीचे पूर्ण नाव आहे.