झिंग झिंग झिंगाट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
झिंग झिंग झिंगाट
सूत्रधार आदेश बांदेकर
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ५९
निर्मिती माहिती
चालण्याचा वेळ बुधवार आणि गुरुवार रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २८ नोव्हेंबर २०१८ – २० जून २०१९
अधिक माहिती
आधी स्वराज्यरक्षक संभाजी
नंतर रात्रीस खेळ चाले २

विशेष भाग[संपादन]

  1. घाल शब्दांचा मेळ आणि सुरात खेळ. (२८-२९ नोव्हेंबर २०१८)
  2. सुरु झालाय शब्द आणि सुरांचा भन्नाट खेळ. (०५-०६ डिसेंबर २०१८)
  3. आज रंगणार सतरंगी कुटुंबाच्या अतरंगी गाण्यांच्या भेंड्या, आता मनोरंजन होणार सुसाट कारण झिंग झिंग झिंगाट. (१२-१३ डिसेंबर २०१८)
  4. टॅलेंट नशिबाला टक्कर देणार, जिंकण्याची जिद्द घेऊन कोण आज जिंकणार? (१९-२० डिसेंबर २०१८)
  5. मित्र, सखा, दोस्त, भिडू ह्यांचा खेळ सप्तरंगी, आमने-सामने साथीदारांचा रंगणार सामना जंगी. (२६-२७ डिसेंबर २०१८)
  6. गाण्यांच्या संगीत एक्सप्रेसमध्ये लाडक्या मालिका कलाकारांची धम्मालमस्ती. (२१ एप्रिल २०१९)
  7. आज झिंगाटच्या मंचावर येणार मिट्ट अंधारात ताऱ्याप्रमाणे चमकणारे अद्भुत जादूगार. (२४-२५ एप्रिल २०१९)