एक व्हिलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
एक व्हिलन
दिग्दर्शन मोहित सुरी
निर्मिती एकता कपूर
कथा मिलाप झवेरी
प्रमुख कलाकार सिद्धार्थ मल्होत्रा
श्रद्धा कपूर
रितेश देशमुख
आमना शरीफ
संगीत अंकित तिवारी
मिथून
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २७ जून २०१४
वितरक बालाजी पिक्चर्स
अवधी १३० मिनिटे
निर्मिती खर्च भारतीय रूपया ४० कोटी
एकूण उत्पन्न भारतीय रूपया ७२ कोटी


एक व्हिलन हा एक २०१४ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूररितेश देशमुख ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ह्या चित्रपटाचे संगीत लोकप्रिय झाले. तिकिट खिडकीवर देखील हा चित्रपट यशस्वी ठरला.

पुरस्कार[संपादन]

फिल्मफेअर पुरस्कार[संपादन]

स्क्रीन पुरस्कार[संपादन]

स्टारडस्ट पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]