Jump to content

आशिकी २

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आशिकी २
दिग्दर्शन मोहित सुरी
निर्मिती महेश भट्ट
कथा मिलाप झवेरी
प्रमुख कलाकार आदित्य रॉय कपूर
श्रद्धा कपूर
संगीत अंकित तिवारी
मिथून
जीत गांगुली
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २६ एप्रिल २०१३
वितरक टी-सीरिज
अवधी १४० मिनिटे
निर्मिती खर्च भारतीय रूपया ९ कोटी
एकूण उत्पन्न भारतीय रूपया ११० कोटी


आशिकी २ हा एक २०१३ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. १९९० साली प्रदर्शित झालेल्या सुपरहिट आशिकी ह्या चित्रपटाची पुनरावृत्ती असणाऱ्या आशिकी २ चेदिग्दर्शन मोहित सुरीने केले व आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर हे आघाडीच्या भूमिकांमध्ये होते. आशिकी प्रमाणे आशिकी २ चेसंगीत देखील प्रचंड लोकप्रिय झाले. तिकिट खिडकीवर आशिकी २ला उदंड प्रतिसाद मिळाला.

पुरस्कार

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत