Jump to content

शोर्णा अख्तर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शोर्णा अख्तर
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
शोर्णा अख्तर
जन्म १ जानेवारी, २००७ (2007-01-01) (वय: १७)
जमालपूर, बांगलादेश
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताची
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने लेग-ब्रेक
भूमिका अष्टपैलू
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप ३५) १६ जुलै २०२३ वि भारत
शेवटचा एकदिवसीय २१ मार्च २०२४ वि ऑस्ट्रेलिया
टी२०आ पदार्पण (कॅप ३६) १२ फेब्रुवारी २०२३ वि श्रीलंका
शेवटची टी२०आ ८ डिसेंबर २०२३ वि दक्षिण आफ्रिका
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२२ चितगाव विभाग
२०२२/२३ जमुना
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा म.वनडे मटी२०आ
सामने १५
धावा ४२ १६५
फलंदाजीची सरासरी १०.५० १६.५०
शतके/अर्धशतके ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या २७* ३१
चेंडू १३८ १४२
बळी १२
गोलंदाजीची सरासरी ५६.०० १३.५८
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी १/१९ ५/२८
झेल/यष्टीचीत १/– २/-
स्त्रोत: क्रिकेट संग्रह, २१ मार्च २०२४

शोर्ना अख्तर (जन्म १ जानेवारी २००७) ही बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे जी बांगलादेश महिला राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी उजव्या हाताने लेगब्रेक गोलंदाज आणि उजव्या हाताने फलंदाज म्हणून खेळते.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Shorna Akter". ESPNcricinfo. 21 March 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "Shorna Akter". CricketArchive. 21 March 2024 रोजी पाहिले.