शोभा फडणवीस
Appearance
या लेखात सत्यापनासाठी अतिरिक्त संदर्भ किंवा स्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीय संदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते. |
शोभाताई फडणवीस | |
विधानसभा सदस्य
मूल साठी | |
विद्यमान | |
पदग्रहण १९९० | |
विधानसभा सदस्य
सावली साठी | |
कार्यकाळ १९९५ – २००९ | |
चंद्रपूरच्या जि.प.सदस्य
| |
कार्यकाळ १९८० – १९९० | |
जन्म | १ जानेवारी, १९५० आंध्रप्रदेश |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
पती | नानासाहेब |
नाते | देवेंद्र फडणवीस |
निवास | नागपूर, मूल |
व्यवसाय | पॉलिटिक्स |
धंदा | समाजकारण |
धर्म | हिंदू |
शोभा नानासाहेब फडणवीस या मराठी राजकारणी आहेत. या चंद्रपूर जिल्ह्याच्या निवासी असून महाराष्ट्र विधानपरिषद व महाराष्ट्र विधानसभेच्या माजी सदस्य आहेत तसेच महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाच्या भूतपूर्व सदस्य आहेत. या भारतीय जनता पक्षाच्या सदस्य आहेत.
त्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू आहेत. त्यांनी सावली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे, परंतु पुनर्रचित मतदारसंघात हा भाग ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ व बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ यांत विभागल्याने त्यांनी ही जागा ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचेसाठी सोडली व विधानपरिषदेत दाखल झाल्या. पूर्वीच्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत सावली विधानसभा मतदारसंघ येत होता.
पहा
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |