विटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  ?विटा
महाराष्ट्र • भारत
—  शहर  —

१७° १६′ १२″ N, ७४° ३२′ २४″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा सांगली
तालुका/के खानापूर taluka
लोकसंख्या ४५,००० (२००८)
नगराध्यक्ष्य प्रतिभा

पाटील

कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१५३११
• +०२३४७
• MH १० (सांगली)

गुणक: 17°06′N 74°45′E / 17.10°N 74.75°E / 17.10; 74.75{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही.

विटे हे शहर महाराष्ट्राच्या दक्षिणेला वसलेले आहे. विट्याची लोकसंख्या ४५,००० च्या आसपास आहे.

मुख्य भाषा मराठी असून हिंदी आणि इंग्रजी भाषाही येथे बोलल्या जातात.

नाव[संपादन]

विटे (सुवर्ण नगरी)

इतिहास[संपादन]

इतिहास सांगली जिल्ह्यातील विटा हे शहर पुरातन कालीन आहे. शिवाजी महाराजांची पाचवी पत्नी राणी सकवारबाई येथे वास्तव्यास होती. विटा शहराच्या मध्यभागी राणीचा एक वाडा होता तो आता अस्तित्वात नाही, त्याच्या बाजूला चार तटबंद बुरूज होते, कालांतराने ते बुरूज पडले/पाडले गेले.. त्यामधील एक बुरूज पाडून 1983/84 साली शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा ऊभारला गेला.. दुसरा बुरूज हा मांगवाड्याला लागून होता..2016/17 साली तो बुरूज पाडला व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारक बांधण्यास बुरूजाची जागा वापरण्यात आलेली आहे.. अजुन एक बुरूज पडला साल माहीत नाही त्या जागी जुनी नगरपालीका बांधली होती ती पण पाडली गेली.. राणीच्या वाड्याला लागून प्यायच्या पाण्याची खुप मोठी विहीर होती सध्या ती अस्तीत्वात आहे पण त्यावर बँक बांधली आहे... विटा शहरात काही मंदीरे खुप जुनी आहेत त्यामधील विटे शहराचे दैवत भैरवनाथ हे आहे..या शहराला सुवर्ण नगरी अस ही म्हणतात. हे शहर शांतताप्रिय आहे,हे महाराष्ट्रातील एकमेव असे ठिकाण आहे जिथे शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे समोरासमोर आहेत.[ संदर्भ हवा ]

जनजीवन[संपादन]

लोकसंख्या

शिक्षण[संपादन]

शैक्षणिक व्यवस्था

बाह्य दुवे[संपादन]

  • विटे शहर गूगल नकाशावरील उपग्रह छायाचित्र