ताम्रपट
Appearance
ताम्रपट हा तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला मजकूर असतो.
यावर प्रामुख्याने दानपत्रे आणि राजाज्ञा तसेच इतर दूरगामी आज्ञा कोरून ठेवण्याची प्रथा दिसून येते.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर सरकारने भारतीय क्रांतिकारकांना त्यांच्या बलिदानाच्या गौरवार्थ ताम्रपट दिले होते.
ताम्रपटांवरील मराठी पुस्तके
[संपादन]- महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार (प्रा. कल्पना रायरीकर, डॉ. मंजिरी भालेराव)