Jump to content

शिमला जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख हिमाचल प्रदेशमधील शिमला जिल्ह्याविषयी आहे. शिमला शहराच्या माहितीसाठी पहा - शिमला.

  ?शिमला

हिमाचल प्रदेश • भारत
—  जिल्हा  —
Map

३१° ०६′ १२″ N, ७७° १०′ २०″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
५,१३१ चौ. किमी
• ६,००० मी
मुख्यालय शिमला
लोकसंख्या
घनता
७,२१,७४५ (२००१)
• १४१/किमी
संकेतस्थळ: एनआयसी संकेतस्थळ

शिमला हा भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र शिमला येथे आहे.

चतुःसीमा

[संपादन]

तालुके

[संपादन]


हिमाचल प्रदेशमधील जिल्हे
उना - कांगरा - किन्नौर - कुलु - चंबा - बिलासपुर
मंडी - लाहौल आणि स्पिति - शिमला - सिरमौर - सोलान - हमीरपुर