Jump to content

सिरमौर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सिरमौर हा भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र नहान येथे आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५,२९,८५५ इतकी होती.

भारतीय व्यवस्थापन संस्थेचे एक आवार येथे आहे.

चतुःसीमा

[संपादन]

तालुके

[संपादन]

सिरमौर जिल्ह्यात ८ तालुके आहेत.

संदर्भ

[संपादन]

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism

६.https://www.mapsofindia.com


हिमाचल प्रदेशमधील जिल्हे
उना - कांगरा - किन्नौर - कुलु - चंबा - बिलासपूर
मंडी - लाहौल आणि स्पिति - शिमला - सिरमौर - सोलान - हमीरपूर